'

नमस्कार माझं नाव ऋषिकेश गायकवाड आहे, मी एक YouTuber आणि ब्लॉगर आहेत. तसेच मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या ब्लॉगर आणि माध्यमातून देत आहेत.

मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

तसेच मी मी सोलापूर जिल्हातील अकलूज शहरातील रहिवासी आहे. माझं शिक्षण Polytechnic मधून पूर्णझालेले आहे.

तुम्हाला ही शेती व शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.

व तुम्हाला आमच्या विषयी काही तक्राळ असतील तर तुम्ही 24taasmarathi@gmail.com या मेल वर तुमचे मत मांडू शकता .

धन्यवाद …

error: Content is protected !!