'

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 ?

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

राज्यामध्येसन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी ननगडीत फळबाग लागवड योजना राबनवण्यात आली असून
सदर योजनेअंतगगत अथगसहाय्य देणेटप्पप्पया-टप्पप्पयानेबंद के लेआहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतगगत “जॉबकाडग धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आनण अनुसूनित जाती-जमातीिे शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मयादेपयंत अनुदानास पात्र आहेत.

सबब, राज्यामध्ये80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकाडगनसल्यानेतेसदर योजनेिा लाभ नमळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेि कें द्र शासनानेसन 2022 पयंत शेतकऱयांिेउत्पन्न दुप्पपट करण्यािेननश्चित के लेआहे.

ही योजना शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दश्ृष्ट्टने सहाय्यभूत ठरणार आहे.

तसेि योजनेच्या माध्यमातून नपक व पशुधन याबरोबरि फळबागेच्या रुपानेशेतकऱयांना शाचवत उत्पन्नािा स्त्त्रोत उपलब्ध होणार आहे.

त्यािप्रमाणेफळबाग लागवडीमुळेनैसर्गगक संसाधनािेसंवधगन करुन काही प्रमाणात
हवामान बदल व ऋतुबदलािी दाहकता व नतव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.

उपरोक्त पाचवगभूमीवर भाऊसाहेब फुं डकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून राज्यात
राबनवण्यात येत आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना –

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्टर, ते कमाल १०.०० तर उर्वरित विभागासाठी किमान ०.२० ते कमाल ६.०० हे क्षेत्र मर्यादित राहणार आहे.

लाभार्थी शेतकरी आपल्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकेल.

शेतकरी लाभधारकाचे ७/१२ उतारा नोंदणीनुसार , लाभार्थी जर संयुक्त खातेदार असेल तर संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरिता लाभ देण्यात येतो.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्याने स्वखर्चाने करावयाची कामे –

जमीन खड्डे तयार करून घेणे
खड्ड्यामध्ये माती, शेणखत व सेंद्रिय खत मिश्रण भरणे.
रासायनिक खताचा वापर करून खड्डे भरणे.
आंतरमशागत करणे.
काटेरी झाडांचे कुंपण करणे.

शासन अनुदानित कामे –

खड्डे खोदणे
कलमे लागवड करणे
पीक संरक्षण

फळझाड लागवडीसाठी मदत –

या योजनेअंतगगत फळबाग लागवडीिा कालावधी प्रनतवषी 1 मेते30 नोव्हेंबर पयंत राहील. योजनेत सहभाग
घेण्यासाठी अजगसादर करणेबंधनकारक राहील.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सर्व माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिली आहे.

PDF वर क्लिक करा

PDF वर क्लिक करा

mr.wikipedia.org

Vihir Anudan Yadi Jahir / नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 ?

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 ?

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 ?

 

Leave a Comment

error: Content is protected !!