'

Aata Magel Tyala Vihir आता मागेल त्याला विहिर ४ लाख अनुदान अर्ज व फॉर्म अंतराची अट

Aata Magel Tyala Vihir नोव्हेंबर, 2021 मध्येवनती आयोगाद्वारेप्रकावशत Multi-Dimensional Poverty Index प्रमाणेमहाराष्ट्रात 14.9 टर्कके कु टुुंबेिावरद्रय रेषेखालील आहेत. याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्रय संपवणे शक्य आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे. काळपरत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक … Read more

Sheti Tar Kumpan Yojana तारबंदी अनुदान योजना तपशील आणि अर्ज प्रक्रिया २०२३

Sheti Tar Kumpan Yojana शेती तार कुंपण योजना ही तरबंदी अनुदान योजना म्हणूनही ओळखली जाते. जिल्हा परिषदHow To Change Mobile Number In Aadhar Card आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा बदलायचा? अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. या जिल्हा परिषद अनुदान योजनेंतर्गत कृषी तार कुंपणासाठी 90% अनुदानासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 90% अनुदानावर कृषी … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2023 ऑनलाइन नोंदणी?

Pradhan Mantri Fasal Bima Yojana देशातील शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पीक अपयशी झाल्यास केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते, म्हणजेच पीक अपयशी झाल्यास, शेतकऱ्यांना विमा दाव्याची रक्कम दिली जाईल. प्रधानमंत्री फसल विमा योजना सरकारने पूर्वीच्या दोन योजनांऐवजी बदलली आहे. या दोन योजनांपैकी पहिली योजना राष्ट्रीय … Read more

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२३-२४.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र शासनाकडून सौरऊर्जेवर चालणारे पंप टप्प्याटप्प्याने तैनात केले जातील पहिला टप्पा- 25000 दुसरा टप्पा- 50000 तिसरा टप्पा- 25000 तीन वर्षांत सर्व पंप सुरू केले जातील. सोलर पंप बसवल्यानंतर 2 डीसी एलईडी, मोबाईल चार्जिंगसाठी 1 फॅन आणि सॉकेटसाठी अतिरिक्त तरतूद शेतकऱ्यांना दिली जाईल. दिवसा सिंचन सुविधा. दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना … Read more

Pashu Kisan Credit Card 2023 आता सर्वांना मिळणार पशु किसान क्रेडिट कार्ड 2023?

Pashu Kisan Credit Card 2023 नमस्कार मित्रानो मी २४ तास मराठी या चॅनेल चा संपादक, तर मित्रानो मी आज तुमच्यासाठी शासनाचा नवीन उपक्रम घेऊन आहे. तर मित्रांनो आपणास असे सांगण्यात येत आहे कि, महाराष्ट्र राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी खास म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड ची योजना आणलेली आहे. तर हि योजना सरकारची नवा उपक्रम ठरणार आहे. … Read more

PM Kusum Yojana Maharashtra शेतकऱ्यांनो कधीही करा सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज

PM Kusum Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो सोलर पंपासाठी अनुदान, उद्दिष्ट हे पाहणार आहोत, हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, PM Kusum Yojana Maharashtra आहे, सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. शेतकऱ्यांनो, कधीही करा सौर … Read more

kusum solar pump registration maharashtra कुसुम सोलर पंपाचा नवीन कोठा उपलब्ध 2023

kusum solar pump registration maharashtra आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना कधीही करता येणार सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज.   kusum solar pump registration maharashtra 2023 त्यासाठी सोलर पंपासाठी मुबलक कोठा या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या पोर्टल मध्ये अधिकृत संकेतस्थळावर एकाच वेळी जास्त फॉर्म भरल्याने हे पोर्टलची वेबसाईट बंद होत आहे. … Read more

kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना मिळणार १ लाख ६० हजार रु?

kanda chal anudan yojana नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, कि सरकारने नवीन योजना राबवली आहे म्हणजे, कांदा चाळ अनुदान योजना . या योजने बद्दल आपण पाहणार आहोत कि, नेमकी हि योजना काय आहे व या योजनेत कोण कोण पात्र राहणार आहेत, व यासाठी काय अट असेल, व या … Read more

error: Content is protected !!