'

free cylinder scheme in maharashtra लाडक्या बहिणींसाठी बातमी.! दिवाळीला लाडक्या बहिणींना मिळणाऱ मोफत सिलेंडर इथे बघा यादीत नाव.

नमस्कार मित्रांनो आता केंद्र सरकारची एक नवीन विशेष योजना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लागू केलेली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील १.८६ कोटी कुटुंबांना आत या योजनेतून मोफत सिलिंडर दिले जाणार आहेत.परंतु हा मोफत आपल्याला हा गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दिला जानार आहे. 

free cylinder scheme in maharashtra

Free Cylinder Vatap

हे सुद्धा वाचा :- Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.

Free Cylinder Vatap

आता आपण पाहताच दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने हि लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केलेली होती. परंतु या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. म्हणून सरकारच्या माहितीनुसार आता राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर विकत म्हणजे खरेदी करण्यासाठी आत ह्या ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हफ्ता सुरु करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :- Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.

असे म्हणण्यात आले आहे कि ज्या महिलांच्या खात्यावर आत पर्यंत अजून ही रक्कम जमा झाली नाही त्या महिलांना म्हणजे त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे मिळणार असल्याचं समजते. म्हणून जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन तुमची document ची राहिलेली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. व त्यानंतर कदाचित तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही या योजनेसाठी अजून हि केवायसी केली नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमीच आहे. 

Free Cylinder Vatap

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note- free cylinder scheme in maharashtra

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!