Gai mhais anudan yojana 2023
ग्रामीण भागातील दूध उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी राज्यसरकारने नाविन्यपूर्ण योजना राबवली आहे. जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबवली आहे.
याच योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या २ दूध देणाऱ्या गाई व म्हशीच्या योजनेला आता नवीन पद्धतीने मंजुरी देण्यात आली आहे.
हि योजना २०२३-२४ मध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना १ लाख २४ हजार रु देण्याचे ठरले आहे.
गाय/म्हैस वाटप योजना –
या योजनेच्या अंतर्गत प्रवर्गातील लाभार्थ्यांना ८९ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
हि योजना नव्या स्वरुपामध्ये राबवण्याकरता २७ एप्रिल २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून मंजूर देण्यात आलेले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात दूधउत्पनाला चालना देण्यासाठी ज्या काही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना होत्या.
गाय वाटप अनुदान योजना २०२३ –
सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपाययोजना या योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना २ दुधाळ देशी , २ संकरित गाई व २ म्हैशी १ गट वाटप योजना.
या योजनेला शाशनाकडून नवीन मंजुरी देण्यात आली आहे. आता या योजनेला मोठे अनुदान वाढवण्यात आले आहे.
गाई वाटप –
या योजनेअंतर्गत लाभार्थी ओपन आणि ओबीसी याना ५० % अनुदान मिळते. व काही लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदान वितरित उर्वरित २५% रक्कम स्वतः अथवा बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन देखील वापरू शकतात.
लाभार्थी निवडीचे निकष काय आहे –
महिला बचत गटातील लाभार्थी
अल्पभूधारक शेतकरी १ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक
सुशिक्षित बेरोजगार
या संदर्भातील सर्व GR PDF मध्ये दिला आहे, ते तुम्ही बघू शकता .
गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे? अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल. यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. मिळालेल्या अर्जामधून स्क्रुटीनी किंवा प्राथमिक निवड केली जाईल.
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना हि योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सुचना
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे
Gai mhais anudan yojana 2023 महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय २०२३?
Gai mhais anudan yojana 2023 महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय २०२३?
Gai mhais anudan yojana 2023 महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय २०२३?