galyukt shivar yojana 2023
नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि, गाळयुक्त शिवार योजना.
हि योजना पुन्हा सुरु झाली आहे. या योजनेच्या कोण कोणत्या अटी व पात्रता आणि या योजनेला किती अनुदान मिळणार आहे, हे आपण आपल्या लेखात पाहणार आहोत .
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेत 250 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व 5 वर्षापेक्षा जुन्या तलावांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी ऑफलाइनपद्धतीने संबधित तहसीलदार यांचेकडे मागणी करता येणार असून ऑनलाइनपद्धतीने राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर मागणी करता येणार आहे.
गाळयुक्त शिवार योजना –
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आली आहे. व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.
या योजनेअंतर्गत गाळयुक्त शिवार योजना आता शेतकऱ्यांना ३७५००० रु अनुदान मिळणार आहे.
या संदर्भातील नवीन योजना शासनाने जाहीर केला आहे. या योजनेत आधी इंधन खर्च दिला जात होता. पण आता शेतकऱ्याला मशीनचा आणि गाळ वाहतूक खर्च हा सर्व स्वतःला करावा लागणार आहे.
गाळयुक्त शिवार योजना –
तरी या योजनेची माहिती घेता महाराष्ट्र सरकारने यंत्रसामग्री व इंधन ध्वनी प्रसदेने प्रस्थावित केलेले आहे.
आता या ठिकाणी हि योजना १५ जून पासून राबवण्यात येणार आहे. या बाबत GR देखील काढण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत स्थानिक शेतकऱ्याचा सहभाग राहील. सार्वजनिक व खाजगी भागीदारी अक्षांक आणि रेखांक या सारखे खास तंत्रज्ञान वापर व मोबाइलला अप द्व्यारे नयंत्रणेकडून मूल्यमापन ६०० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र व १० वर्ष पेक्षा जुन्या जलसाठयांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
आशा प्रकारे आता हि गाळमुक्त योजना म्हणजे मुक्त धरण योजना राबवण्यात आली आहे.
हि योजना शासन निर्णय तुम्हाला हवा असल्यास शेवटी दिलेल्या माहितीवरून तुम्हाला शासन निर्णय मिळेल.
galyukt shivar yojna –
अल्पभूधारक , शेतकरी तसेच विधवा, दिवांग व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी हे अनुदानास पात्र राहणार आहेत.
या बाबत गाळाच्या प्रमाणात आधीच एकर क्षेत्राला ३७५००० रुपये तर एकरी घनमिलीमीटर म्हणजे १५००० रुपये अनुदान एकरी देण्यात येणार आहे.
गाळयुक्त धरण योजना –
काम सुरु करण्यासाठी जलसाठ्याचे फोटो किंवा विडिओ करायचे आहे
या मध्ये प्रथम प्राधन्य अल्पभूधारक , शेतकरी तसेच विधवा, दिवांग व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी हे अनुदानास पात्र राहणार आहेत.
अशा प्रकारे शासनाकडून गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात आलेली आहे.
खाली दिलेल्या PDF मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे.
Shetkari Pension Yojana / शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु?
galyukt shivar yojana 2023 गाळयुक्त शिवार योजना सुरु झालेली आहे 2023?
galyukt shivar yojana 2023 गाळयुक्त शिवार योजना सुरु झालेली आहे 2023?
galyukt shivar yojana 2023 गाळयुक्त शिवार योजना सुरु झालेली आहे 2023?