'

kanda bajar bhav आजचा लाईव्ह कांदा बाजार भाव.

kanda bajar bhav 

नमस्कार मित्रांनो कांदा अनुदान संबंधित महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना 350 रुपये दराने प्रतिक्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे.

राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे , कि सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा चाळींमध्ये कांद्याची साठवणूक करतात.

त्यामुळे कांदा नासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान होते. तसेच टिकाऊपणा यावर त्याचा परिणाम होतो. कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाते आणि तो दीर्घकाळ टिकतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. आणि कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्यांचा कल यामुळेच वाढत चाललेला आहे.

चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना यांची अनुदानाची मागणी लक्षात घेता. kanda bajar bhav

डॉ. सुनिल पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, दिनांक 28/2/2023 अन्वये गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेट दिली.

कांदा चाळ अनुदान योजनेचे उद्दिष्ट काय?

  • कांदा चाळ उभारल्याने शेतकऱ्याला कांदा पिकाच्या साठवणुकीत नुकसान कमी होते.
  • हंगामानुसार कांदा पिकाची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात.
  • हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होतो आणि भाव वाढतात.

कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान पात्रता

  • शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे. kanda bajar bhav
kanda bajar bhav आजचा लाईव्ह कांदा बाजार भाव.
kanda bajar bhav आजचा लाईव्ह कांदा बाजार भाव.

अनुदान योजनेही लाभ कोण घेऊ शकतो?

  • वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
  • शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
  • शेतकरी महिला गट
  • शेतकऱ्यांची उत्पादक संघ
  • नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
  • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
  • सहकारी पणन संघ

आवश्यक कागदपत्रे –

  • सातबारा उतारा
  • आधार कार्डची प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची प्रत
  • संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
  • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 2) kanda bajar bhav

कांदा अनुदान 2023 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वरील कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

कागदपत्रे सादर करीत असताना बाजार समिती द्वारे देण्यात येणारा फॉर्म भरून घ्यायचा आहे.

कागदपत्रासोबत बाजार समितीमध्ये सादर करायचा आहे, तेव्हाच शेतकऱ्यांना कांद्या साठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान भेटणार आहे.

अश्या प्रकारे तुम्ही कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.

Post Office FD Yojana/पोस्ट ऑफिस मध्ये उघडा खाते व दरमहा मिळवा.

Kanda Anudan Yojana 2023 Maharashtra कांदा चाळ अनुदान योजना 2023 संपूर्ण माहिती?

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note-

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!