शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध होत नसल्याने सरकारने सिचंनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना म्हणजेच कुसुम सोलर पंप योजना हि उपलब्ध करून दिली आहे. तर महाराष्ट्र राज्यात कुसुम सौरपंप योजनेच्या नावाखाली ही योजना गेल्या 4 वर्षांपासून राबविण्यात आलेली आहे.
Kusum Solar Pump Yojana
कुसुम सोलर पंप योजनेच्या सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे, आणि आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण 71,958 सौरपंप बसविण्यात आले आहेत. Kusum Solar Pumps Yojana
कुसुम सोलर पंप यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Kusum Solar Pumps Yojana कुसुम सौर पंप योजनेद्वारे तुम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील कुसुम सौर पंप पात्र यादी डाउनलोड करू शकता. खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण तालुकानिहाय यादी पाहू शकता.
Kusum Solar Pump Yojana
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- आम्ही हमी देऊ शकत नाही की या पृष्ठावर दिलेली माहिती 100% बरोबर आहे.