महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचा जाहीर केले म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत.
Ladki Bahin Diwali Bonus
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना दिवाळी निमित्ताने बोनस देण्याचे जाहीर केलेले आहे.
परंतु ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेले सर्व महिलांच्या खात्यात हे बोनसचे पैसे देण्याचे ठरवले आहे.
हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana Form Last Date आज अर्ज करण्याची अंतिम तारीख.
तसेच सरकारने लाभार्थी महिलांना हि दिवाळीच्या दिवसात तीन हजार रुपये दिवाळीचे बोनस म्हणून देण्याचे जाहीर केलेला आहे.
परंतु तसेच काही निवडक महिलांनाही व तरुणींना ही पैसे देण्याचे ठरवले आहे ते म्हणजे 2000 रुपये यांचे अतिरिक्त मिळणार आहे असे जाहीर केलेली आहे.
आता 5500 रुपयांचा लाभ होनार असे लाभइकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार हे सांगितले आहे कि, दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा दिवाळी म्हणून लाडक्या बहिणींना हे बोनस जारी करण्यात येणार आहे.
परंतु या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त किंवा त्या पेक्षा अतिरिक्त असणार आहे.
हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहीण योजना,नवीन अर्ज सुरू, येथे करा अर्ज,
या वर असे सांगण्यात येते कि या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार. ऑक्टोबर महिन्यात महिलांना त्यांच्या आता खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
Ladki Bahin Diwali Bonus
दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या सर्व महिलानांच मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- Ladki Bahin Diwali Bonus
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.