विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली महायुती सरकारची महत्त्वाकांक्षा अशी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय, या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर की आज असणार आहे. आतापर्यंत अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत.
Ladki Bahin Yojana Form Last Date
तरीपण राज्यातील बऱ्याच महिलांनी विविध कारणांमुळे आतापर्यंत अर्ज भरलेले नाहीयेत. अशा महिलांना अर्ज भरण्याची आज शेवटची संधी सरकारने दिली आहे.
अंगणवाड्यांमध्ये जाऊन महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याने आज अखेरच्या दिवशी अर्ज करण्यासाठी महिलांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज अखेरचा दिवस आहे. लक्षात घ्या आज अखेरचा दिवस आहे, आज 15 ऑक्टोबर आज फायनल दिवस आहे फॉर्मभरण्याचा. आज महिलांना मिळणार पैसे, अकरा वाजल्यापासून पुढे पैसे मिळणार आहेत. आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस आहे, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की आज जी काही लाडक्या बहिणी योजना आहे, त्याची फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. आणि आज अखेरचा दिवस असल्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या काही टिप्स काही महत्त्वाचे निर्णय आहेत. ladki bahin yojana last date
Ladki Bahin Yojana Form Last Date
सगळ्यात महत्त्वाच्या काही मी टिप्स आणि काही महत्त्वाचे निर्णय आहेत. महिलांना आता किती पैसे मिळणार ज्या महिला राहिल्या त्यांना 7500 मिळणार का कोणाला फक्त 4500 मिळणार हे आज नक्की बघायला मिळणार आहे. ladki bahin yojana form
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note-
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.