Ladki Bahin Yojana New Update : नमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक अतिशय महत्वाची बातमी आणि आनंदाची घेऊन आलेलो आहोत.
Ladki Bahin Yojana New Update
तर ज्या महिलांनी अजून देखील माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर त्या महिलांसाठी हि आनंदाची बातमी आहे.
आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले आहेत, तर हे नवीन अर्ज आपल्याला कोठे व कशा प्रकारे भरायचे आहेत,
याविषयीची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये सांगणार आहोत.
तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हला जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ कसा घेता येईल.
हे माहिती होईल, चला तर मग आजच्या या लेखनाला आपण सुरुवात करूयात. Ladki Bahin Yojana New Update
लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज
तर माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज 1 जुलै पासून ते 24 सप्टेंबर पर्यंत सुरु झालेले होते, परंतु काही महिलांना काही कारणास्तव हे अर्ज भरता आले नाहीत, तर त्यांना आता या महिलांना नवीन अर्ज कसा भरता येणार आहे. तर यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची माहिती आपण पाहूयात. Ladki Bahin Yojana New Update
लाडकी बहीण योजनेची मुदतवाढ
तर या योजनेचा अर्जाची तारीख आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज 15 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे Ladki Bahin Yojana New Update New Update
या योजनेचा नवीन अर्ज कोठे करायचे
तर या योजनेचा अर्ज आपल्याला जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज करायचा असेल, तर प्रथम आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून हा नवीन तुम्ही त्यांच्या कडून अर्ज भरू शकता. Ladki Bahin Yojana New Update
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास तर आपले इतर माता-भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. आणि नवीन अर्ज भरता येइल.
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा
Note-
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा तो फॉर्म भरा.