लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!” 1500 ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार.
ladki bahin yojana new update
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लाडकी बहिण योजनेबाबत एक नवीन माहिती समोर आलेली आहे. राज्यातील महिलांना आता आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. कि या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांएवेजी आता 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा हि, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत केलेली आहे. ladki bahin yojana new update
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
मुख्यमंत्री साहेब असे म्हणालेत कि साम’च्या वृत्तानुसार, माझ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतायेत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. ladki bahin yojana new update
हे सुद्धा वाचा:- रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.
महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलेले आहे. आणि महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असे मुख्यंत्र्यांनी सांगितले आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर बळीराजाचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदींनी 6000 ते 12000 ती सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर एम एस पी वर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय असे हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहे. ladki bahin yojana new update
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note-
Pingback: soyabean market rate सोयाबीनचे बाजारभाव वाढले, पाहा आजचे नवे. -