'

Ladki Bahini Yojana Maharashtra लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहिन योजना महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा. येथे यादीत नाव पहा

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दिवाळी बोनस म्हणून 7500 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. परुंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यावर DBT द्वारे 7500 रुपये पाठवले जातील, असे राज्य सरकारने चौथ्या आठवड्यात जाहीर केले आहे.

Ladki Bahini Yojana Maharashtra

हे सुद्धा वाचा :- Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.

आता लाडकी बहिन योजनेंतर्गत, महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार या महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणून आर्थिक सहाय्य मदत प्रदान करते. जेणेकरून महिलांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील, व त्याच्या काही गरजा पूर्ण होतील, म्हणून त्यांच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनता येईल. म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू करण्यात आली. ladki bahin yojana new update

हे सुद्धा वाचा :- Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.

या योजनेचा उद्देश म्हणजे 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना मासिक व आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या वर्षानुवर्षे राज्यातील सर्व गरीब कुटुंबांना मदत करावी लागली आहे.

आतापर्यंत राज्यातील २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा म्हणजे लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळत आहे, याशिवाय राज्य सरकारने आता महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आता लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना इत्यादी कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत, ज्याने करून त्यांना ज्यांचा थेट फायदा महिलांना होत आहे. या योजनेचा नक्की फायदा हे राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळते. ladki bahin yojana new update

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note- Ladki Bahini Yojana Maharashtra

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!