'

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana सुरू झाले आहे लवकर अर्ज करा.

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. म्हणजेच सरकारने नवीन योजना सुरू केली आहे, मागील त्याला सौर कृषी पंप योजना हि योजना सुरु झालेली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे. आणि त्यासाठी नवीन अर्ज ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

हे सुद्धा वाचा – Ayushman Bharat Scheme मोदी सरकारचा मोठा निर्णय ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रु मोफत उपचार.

आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे कि ह्या मध्ये कोण कोण अर्ज करू शकतात किंवा म्हणजे यामध्ये सर्वजण शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेचा अर्ज करू शकतात. तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगिरी मध्ये येत असाल तर तुम्हाला १० टक्के फक्त रक्कम फक्त भरायचे आहे. आणि बाकीचे रक्कम ही सरकार तुम्हाला अनुदान म्हणून देणार आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

नंतर जर तुम्ही इतर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला ५ टक्के रक्कम फक्त भरावी लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ३HP, ५HP आणि ७.५HP पंप मिळणार आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी कि पुढील पाच वर्षाचे दुरुस्तीची हमीसुद्धा मिळणार आहे. आणि यामध्ये शेतकऱ्याला इन्शुरन्स सुद्धा दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा – रेशन धारकांसाठी मोठी बातमी मोफत तांदूळ बंद होणार.

या योजनेमध्ये जर तुमची २.५ एकरापर्यंत जमीन असेल, तर तुम्हाला ३HP चा पंप दिला जाईल. आणि २.५ एकरापेक्षा जास्त जमीन असेल म्हणजे ५ एकर पर्यंत जर तुमची शेती जमीन असेल तर तुम्हाला जमीन असेल तर तुम्हाला ५HP चा पंप तुम्हाला दिला जाणार आहे. आणि तुम्हला जर ५ एकरापेक्षा जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला ७.५HP चा जो काही पंप आहे तो दिला जाणार आहे.

या योजनेचा फॉर्म कुठून व कसा भरायचा

तर मित्रांनो तुम्हाला ह्या वेबसाईटवर क्लिक करावे लागेल – Magel Tyala Saur Krushi Pump Yojana   

व या लिंक वरून तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रमध्ये हा फॉर्म भरू शकता.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा.

आधार कार्ड.
बँक पासबुक.
फोटो.
सातबारा उतारा
विहीर किंवा बोअर अर्जदाराच्या नावे नोंद असावी.
संमती पत्र (विहिरी किंवा बोअर सामाईक असेल तर शेतकऱ्यांची संमती संमतीपत्र )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Note-

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!