'

magel tyala shettale yojana anudan 2023 मागेल त्याला शेततळे योजना २०२३?

magel tyala shettale yojana anudan 2023

नमस्कार शेतकरी बांधव आपण आज आपल्या लेखात पाहणार आहोत कि, महाराष्ट्र सरकारने नवीन योजना राबवली आहे,

ती म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना २०२३.

या लेखामध्ये आपण मागेल त्याला शेततळे योजना 2023, योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे ऑनलाइन अर्ज करणे.

शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी व नियम, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अनुदान, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी लोक उपयोगी, कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना राबवीत असते,

परंतु त्या धोरणाला अनुसरून शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासन मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे.

या योजनेमुळे शेतीला पाण्याचा स्थायी स्त्रोत उपलब्ध करून देण्यात येतो, आणि महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे,

काही राज्यात कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, म्हणून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते .

शेततळे लाभार्थी पात्रता-

  • शेतकऱ्याच्या नावावर कमीतकमी ०.६ हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी शेतकरी या पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थी शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्णत्वास असल्यानंतर आगोदर ७/१२ उताऱ्यावर नोंद करणे गरजेचे आहे.
  • या योजनेचे जेवढे आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढे खोदणे गरजेचे आहे.
  • शेततळ्याचे काळजी व निगा राखणे हे शेतकऱ्याचे प्राथमिक जबाबदारी आहे.
  • कृषी विभागाच्या तपासणीवर आल्यावर ज्या ठिकाणी जागा निश्चित केलेली आहे, त्याच ठिकाणी शेततळे खोदलेले असणे गरजेचे आहे.
  • शेततळ्याचे अनुदान जाहीर झाल्यानंतर कृषी सहायक किंवा कृषी अधिकाऱ्याच्या यांच्यामार्फत आदेशाने पुढील ३ महिन्यात शेततळ्याचे काम करणे गरजेचे आहे.

 

शेततळे आवश्यक कागदपत्रे-

  • दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला.
  • आधारकार्ड कार्ड
  • जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
  • शेततळ्यासाठी खरीदी करण्याचे साधन
  • मान्यताप्राप्त कंपनीचे टेस्टिंग रिपोर्ट
  • जात प्रमाण पत्र
  • हमीपत्र
  • पूर्वसंमती पत्र
  • शेतकरी कारनामा
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक.
शेततळ्यातील लाभार्थी निवड-
  1. दारिद्र रेशेखालील शेतकऱ्यांना किंवा कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असल्यास त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य देण्यात येते.
  2. या वितरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची निवड ज्येष्ठता यादीनुसार प्रथम प्राधान्य शेततळ्यासाठी यादीमध्ये मध्ये निवड करण्यात येते.

या योजनेला अनुदान किती मिळणार –

या योजनेत अनुदान त्या शेततळ्याच्या आकारावरती अवलंबून असते .

 

शेततळ्याचे आकारमान किती असेल –

शेतकऱ्यांनी शेततळे मंजूर करण्याचे अगोदर शेततळ्याचे आकारमान किती आहे हे लक्ष्यात घेणे गरजेचे आहे .

तुम्ही खाली दिलेल्या चार्ट मध्ये पाहून कीं कोण कोणते शाषनामार्फत दिले जाणारे अनुदान मदद पाहू शकता.

 

शेततळ्यासाठी अर्ज कोठे व कसा करण्याचा –

अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संपर्काचे ठिकाण महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट द्यावी.

इच्छुक शेतकऱ्यांचे विहित नुमन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे.

सदर योजनेसाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्जांची पावती इच्छुक लाभार्थ्यांनी स्वत:कडे ठेवावी.

mahaonline

Shetkari Pension Yojana / शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु?

magel tyala shettale yojana anudan 2023 मागेल त्याला शेततळे योजना २०२३?

magel tyala shettale yojana anudan 2023 मागेल त्याला शेततळे योजना २०२३?

magel tyala shettale yojana anudan 2023 मागेल त्याला शेततळे योजना २०२३?

Leave a Comment

error: Content is protected !!