मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याचा नवीन जीआर आलेला आहे. तर आता आपण पुढे पाहू की दिनांक 6 – 4 – 2023 रोजी शासनाने निर्णय राज्यपूर्ती 12793 कोतवालांना दरमहा 15000 इतके मानधन आणि दिनांक 1-4-2023 बाकी लागू करण्यात आलेले आहे.
Maharashtra Cabinet Meeting Decision
आता PM आवास योजनेचे या लोकांनाच मिळणार 1 लाख 20 हजार रुपये.
तर राज्यातील कोतवालांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री व माननीय मंत्री महोदय व माननीय लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये त्यांचीप्रमुख मागणी ही चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करण्याबाबतची आहे.
तर याबाबत कोतवालांना चतुर्थी वर्कश्रेणी लागू करणे व त्यांच्या इतर मागण्यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षस्थानी बुधवारी दिनांक 3-7-24 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय सचिव आणि समिती गुरुवार दिनांक 29 – 8 – 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
सदर बैठकीची समितीने केलेले शिफारशीनुसार व मंत्रिमंडळाने दिनांक ३०/९/२४ रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ करणे ही विचारा दिन होती.
Maharashtra Cabinet Meeting Decision
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- Maharashtra Cabinet Meeting Decision
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.