'

Mukhyamantri Annapurna Scheme 2024 मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत.

mukhyamantri annapurna yojana योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणारे आहेत. या योजनेचा लाभ घेयचा असेल तर तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत. आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहेत जी काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत.

Mukhyamantri Annapurna Scheme 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 : नागरिकांना खात्यात जमा होणार ३००० हजार रु

Mukhyamantri Annapurna Scheme 2024
Mukhyamantri Annapurna Scheme 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी तुम्हाला काय करावे लागेल.

  • मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस असेल तर तुम्हाला ८३० रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणारे आहेत. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्वला गॅस नसेल तर तुम्हाला 530 रुपये मिळणार आहे.
  • आता यामध्ये महत्वपूर्ण एक बदल करण्यात आलेला आहे, अगोदरच्या जीआर मध्ये पूर्ण पॉईंट होता की जोडणी आहे, गॅस जोडणी ती महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे, परंतु आता नवीन जीआर जो पॉईंट आहे, तो काढण्यात आलेला आहे.
  • आणि या जीआर मध्ये असं सांगण्यात आलेला आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत.
  • हा महत्त्वपूर्ण बदल जो आहे, तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नक्की काय बदल आहे, ते नीट पुन्हा एकदा ऐका मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणारेत.
  • यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते मध्ये पैसे मिळणार, परंतु अगोदरच्या फॉर्म मध्ये कसं होतं की जी गॅस जोडणी आहे, ती महिलांच्या नावाने असणं गरजेचं होत परंतु आता नवीन जीआर आलाय त्यामध्ये घरातील कोणाचाही नावाने जर गॅस असेल, तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळेल,

Mukhyamantri Annapurna Scheme 2024

  • आणि mukhyamantri annapurna yojanaअंतर्गत जे काही ८३० रुपये किंवा ५०० रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील. आता तुम्ही म्हणाल की गॅस जोडणी महिलांच्या नावे कशी करायची, तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल.
  • तर तुम्ही जे काही तुमचे गॅस डीलर असेल, त्याला भेटा आणि जी गॅस जोडणी आहे, ती महिलांच्या नावाने करून घ्या. तरच तुम्हाला हा लाभ जो काही 830 चा आहे. तो मिळणार आहे, महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता, आणि महिलांना त्या गॅसचे पैसे सुद्धा मिळतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Note- Mukhyamantri Annapurna Scheme 2024

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा तो फॉर्म भरा.

Leave a Comment

error: Content is protected !!