Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, मुख्यमंत्री रोजगार योजना. तर मित्रानो हि योजना नक्की काय आहे. ह्या योजनेसाठी कोण कोण पात्रता असणार आहेत. व ह्या योजनेसाठी कोठे व फॉर्म भरता येइल हे आपण आपल्या पाहणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023
तर मित्रांनो या योजनेमध्ये असे सांगितले आहे कि, ७ पास असलेल्यांसाठी १० लाख रुपये, ते १० पास असणाऱ्यांसाठी २५ लाख रुपये पर्यंत प्रकल्पासाठी कर्ज देण्यात येणार आहे , तर तुम्ही हि सर्व माहिती सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला सर्व काही या योजनेचा लाभ कळेल.
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra
राज्यातील ग्रामीण भागातील सर्व सुशिक्षित युवक व युवतींच्या वाढत्या संख्येबद्दल व उद्योग व्यवसायाच्या विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन . उद्योगाला नवीन चालना देऊन शाशनाने हि योजना सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेले आहे.
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
मुख्यमंत्री रोजगार योजना
ही योजने अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार योजना हा कार्यक्रम सन २०१९ – २० या साली सुरु करण्यात आलेला होता. तर या योजने अंतर्गत २०१९ साली शासनाचा नवीन औद्योगिक धोरण मुद्र क्रमांक ५ व ९.५ नुसार जाहीर करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री रोजगार योजना 2023
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारी मुळे त्यांच्या भविष्याचा विचार करून सरकारने हि योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मध्ये शासनाने असे सांगितले आहे कि, लाभार्थी पात्र हा कुठलाही स्थायी उत्पन्न नसलेला असावा , व तो स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे.
या मध्ये लाभार्थी १८ ते ४५ वयोगटातील असणे गरजेचं आहे, तसेच या मध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला , अपंग व माजी सैनिक करीत ५ वर्ष वयोमर्यादा वाढीव आहे.
या योजनेसाठी भागीदारी व वित्तीय बचत गटांनी परवानगी दिलेली असावी.
या योजनेमध्ये जर लाभार्थी हा ७ किंवा १० पात्रता असावा आणि या मध्ये जर लाभार्थी हा लग्न झालेला असेल तर दोघा पैकी कोणाला १ ला ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
मुख्यमंत्री रोजगार योजना अनुदान
या मध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला , अपंग व माजी सैनिक करीत ५ टक्के अनुदान व शहरी भागासाठी २५ टक्के अनुदान आणि ग्रामीण भागासाठी ३५ टक्के व बँक शहरासाठी ७० टक्के आहे.
तर यामध्ये ग्रामीण भागासाठी ६० टक्के तर उर्वरित प्रवर्गासाठी १० टक्के व शहरी भाग १५ टक्के अनुदान आहे.
तर यामध्ये ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदान तर शहरी भागासाठी ७५ टक्के बँक कर्ज तर ग्रामीण भागासाठी ६५ टक्के बँक कर्ज देते.
मुख्यमंत्री रोजगार योजना कागदपत्रे
१ – घोषणा किंवा हमीपत्र असणे गरजेचे
२ – रहिवासी दाखला
३ – शाळा सोडल्याचा दाखला
४ – पॅन कार्ड
५ – मार्कशीट
६ – आधार कार्ड
७ – पासपोर्ट साईझ फोटो
८ – जातीचा दाखला
९ – प्रोजेक्ट रिपोर्ट
फॉर्म कसा भरायचा
प्रथम तुम्ही उद्योग संचालनालयाच्या वेबसाईटला भेट द्या https://maha-cmegp.gov.in/homepage
तुम्ही त्यांच्या साइटवर जाऊन पूर्ण पणे माहिती बघून भरा.
निष्कर्ष
जर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेयचा असेल तर तुम्ही प्रथम ह्या योजनेचा माहिती गुगल वर सर्च करून बघा व नंतर या योजनेचा लाभ घ्या.
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023 मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करा?
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023 मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करा?
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023 मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करा?