'

Mukhyamantri saur krishi pump yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023?

Mukhyamantri saur krishi pump yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 ची सविस्तर माहित .

त्यामध्ये आपण योजनेची उद्दिष्ट्य आणि अनुदान किती मिळणार आहे, हे अर्ज कुठे करायचा,त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत,.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 लाभ –

  • या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करण्यात येणार असून, दुसर्‍या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करण्यात येणार आहे.तिसर्‍या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.

सौर कृषि पंप योजना पात्रता –

  • लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असला पाहिजे. पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी असणाऱ्या शेतक्यांना या योजनेतून सौरपंपाचा लाभ घेता येणार नाही.
  • आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा म्हणजेच महावितरण कंपनीचे विद्युतीकरण करीत नाहीत . अशा प्रदेशातील शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. जल स्रोतामध्ये नदी, विहीर, स्वत:ची आणि सार्वजनिक शेती तलाव इ. जल स्रोत म्हणून ग्राह्य धरले जातील.
  • ज्या खेड्यांमध्ये अद्याप वनविभागातील एनओसीमुळे शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत. अश्या भागातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2022 आवश्यक कागदपत्रे –
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शेतातील कागदपत्रे
  • पत्ता पुरावा
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते पासबुक

लाभार्थी योगदान –

  •  सामान्य प्रवर्गातील लाभार्थी योगदान १० टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. १६५६०/- ,५ एचपी साठी रु.२४७१०-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. ३३४५५/- एवढे असणार आहे .
  • अनुसूचित जाती (SC ) प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु.१२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .
  • ST प्रवर्गासाठी लाभार्थी योगदान ५ टक्के असणार आहे. त्यामध्ये ३ एचपी साठी लाभार्थी योगदान रु. ८२८०/ – ,५ एचपी साठी रु. १२३५५-/ तर ७.५ एचपीसाठी लाभार्थी योगदान हे रु. १६७२८/- एवढे असणार आहे .

PM Kisan Samman Nidhi Yojana / पीएम किसान सम्मान निधि योजना?

en-m-wikipedia-org

Mukhyamantri saur krishi pump yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023?

Mukhyamantri saur krishi pump yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023?

Mukhyamantri saur krishi pump yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023?

Leave a Comment

error: Content is protected !!