Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
याशिवाय शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या सर्व वृद्धांना शासनाकडून मदत दिली जाते . ही रक्कम सरकारकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते किंवा DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे त्यांच्या बैंक खात्यात पाठवली जाते. Mukhyamantri Vayoshri Yojana
कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत नवीन जीआर आलेला आहे.
मुख्यमंत्री वयोश्री या योजना नक्की उद्देश काय आहेत.
या योजनेचा नक्की मुख्य उद्देश हे आहेत कि ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, किंवा जेणेकरून ते स्वावलंबी होऊ शकतील आणि त्यांचे जीवनमान सुधारू शकेल आणि त्यांना योग्य ती मदत मिळू शकेल. या योजने मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा वृद्धांना प्रथम या योजनेचे प्राधान्य दिले जाते.
त्याअंतर्गत त्यांना दरमहा ३००० रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. आणि गरजू असणाऱ्या वृद्धांना चालण्याची काठी, श्रवणयंत्र, चष्मा यांसारखी सहाय्यक उपकरणे हि दिली जातात. Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणती पात्रता असणार आहे.
- तो व्यक्ती महाराष्ट्राचा निवासी असलेला पाहिजे.
- त्याचे वय 65 वर्षाच्या पुढे पाहिजे.
- त्या व्यक्तीची वार्षिक इन्कम दोन लाखापेक्षा कमी असण गरजेचे आहे.
- व्यक्तीचे बँक खाते असणे सुद्धा गरजेचे आहे व बँक खात्याला मोबाईल नंबर आहे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड
- स्वयंघोषणापत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक किंवा त्याची झेरॉक्स
Mukhyamantri Vayoshri Yojana
या योजनेचे नक्की फायदे काय आहेत.
या योजनेमध्ये 65 वर्षे वरील सर्व वृद्धांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जातात.
व अपंग किंवा वृद्धांना सरकारद्वारे ही आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला सुलभ ऑनलाइन फॉर्म किंवा ऑफलाइन फॉर्म ही भरता येऊ शकतात.
योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा.
- प्रथम तुम्हाला www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर वयोश्री योजना रजिस्ट्रेशन महाराष्ट्र या टेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर वयोश्री योजना रजिस्ट्रेशन क्लिक करा किंवा फॉर्म भरा असा ऑप्शन येईल त्यावर सबमिट करावे लागेल.
- तुम्हाला प्रथम लॉगिन किंवा पासवर्ड हा create करावा लागेल.
- व त्यानंतर वयोश्री योजना फॉर्म अप्लाय करावा लागेल.
- ते फॉर्म मध्ये तुमचे सर्व माहिती आणि चेक करून बघा व त्यानंतर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Note- Mukhyamantri Vayoshri Yojana
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा तो फॉर्म भरा.