नमस्कार मित्रांनो राज्याच्या विविध भागात काही मागील दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले होते.
परंतु याच नुकसानाचे तातडीने पंचनामे ही करण्यात यावेत तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी.
असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
nuksan bharpai list 2024 maharashtra
हे सुद्धा वाचा – Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.
अमरावती पुणे नाशिक कोल्हापूर मराठवाडा आदी विविध भागातील जिल्हे आणि तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला होता, परंतु काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
म्हणून राज्यातील विविध भागातील शेतकरी यांच्या शेती पिकांना परतीच्या पावसाचा खूप मोठे नुकसान झाले होते.
तर कुणाचे बागायती तर कुणाचे भुसार शेत पिकांचे अनेक ठिकाणी ही नुकसान झाल आहे. Nuksan Bharpai Maharashtra
nuksan bharpai list 2024 maharashtra
हे सुद्धा वाचा – रेशन बंद होणार, लवकरात हे काम करून घ्या. शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर.
अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या पिकांचेही नुकसान झाले होते. व यात भात सोयाबीन तूर कपाशी ऊस आधी विविध प्रकारच्या पिकासह व फळबागांची मोठे प्रमाणात नुकसान झाले होते.
त्यामुळे या सर्व नुकसानाची तातडीने पंचनामे करण्यात यावी व तसेच शेतकऱ्यांना या नुकसानीचे नुकसानग्रस्त भरपाई देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- nuksan bharpai list 2024 maharashtra
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.