'

Pan Card Aadhar Link 2023 पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा

Pan Card Aadhar Link 2023 Pan Card Aadhar Link 2023 Pan Card Aadhar Link 2023 

पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे सरकारी कागद पत्र प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे.
ओळखीचा पुरावा होणायचा या कागद पत्राचा उपयोग होतो.

तसेच , सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे.

तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसतील तर तुम्हाला 31 मार्च पर्यंत लिंक करण्याची शेवटची तारीख दिली आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची पद्दत खूप सोपी आहे, हे तुम्ही घर बसल्या पण करू शकता.

31 मार्चपर्यंत आधार व पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही.

Pan Card Aadhar Link 2023
Pan Card Aadhar Link 2023

भारत सरकारच्या वतीन आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा व चुकवेगिरीला आळा बसवता, म्हणून यासाठी नेहमी नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सरकार आवाहन करत असते.

पण नागरिक याच्या कडे दुर्लक्ष करीत आहेत, म्हणुन शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कि आता ज्या व्यक्तींचे पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करण्याचा आदेश दिला आहे.

या पुर्वी हे दोनी कार्ड लिंक केलेले नसेल तर अशा व्यक्तींना खुप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. यास स्वतः नागरिक जबाबदार असेल.

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही तर त्याचे काय तोटे होऊ शकतात ?

आता जे व्यक्ती 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे.

आपण आपल्या पॅन कार्डचा वापर कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही करू शकणार नाही.

म्हणजेच आपणास आयकर परतावा करता येणार नाही, व तसेच आपण रिफंड जारी करण्यास देखील असक्षम असणार आहे.

होय, भारत सरकारच्या नियमांनुसार तुमचे पॅन (कायम खाते क्रमांक) कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे.

तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि, तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तरीही तुम्ही ते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे किंवा एसएमएस पाठवून ऑनलाइन करू शकता. ५६७६७८ किंवा ५६१६१.

तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन आधारशी कसे लिंक करू शकता ते येथे आहे-

1. https://www.incometaxindiaefiling.gov.in येथे आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
2. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या “क्विक लिंक्स” विभागाखालील “लिंक आधार” पर्यायावर क्लिक करा.
3. आधार कार्डवर नमूद केल्याप्रमाणे तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा.
4. तुमच्याकडे फक्त योग्य तपशील असल्याची पुष्टी करण्यासाठी चेकबॉक्सवर टिक करा आणि “आधार लिंक करा” वर क्लिक करा.

एकदा तुम्ही तुमचा तपशील सबमिट केल्यानंतर, पोर्टल तुमचे तपशील सत्यापित करेल आणि तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करेल. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आणि ईमेल आयडीवर तुमचा पॅन आधारशी लिंक केल्याची पुष्टी करणारा संदेश प्राप्त होईल.

en.wikipedia.org

पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा, नाहीतर पॅन कार्ड बंद 1000 रु. दंड

Pan Card Aadhar Card 2023

 

Leave a Comment

error: Content is protected !!