'

Pik Vima Yojana शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तसेच खरीप हंगामात एक रुपयाचा पीक विमा मिळणार आहे. 2023 मध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

Pik Vima Yojana

रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.

पीक विम्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकार भरणार आहे. यासोबतच कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्वारी पिकाची नोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. इतर जिल्ह्यातील शेतकरी गहू, ज्वारी, हरभरा, रब्बी, गहू आणि कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात पिकांसाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकरी सहभागी होऊ शकतील. Pik Vima Yojana

रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगाम 2016 पासून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना मार्गदर्शक तत्वे मुद्दा क्र. 13.1.10 अन्वये राज्य सरकार विम्याच्या प्रीमियममधील शेतकऱ्यांचा हिस्सा भरणार असल्यास, इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आणि नाव नोंदणी सुलभ करण्यासाठी विमा प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून किमान रु. 1 चे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल.  Pik Vima Yojana

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जमिनदारचे कागदपत्र (जमिनीचा नोंदणी कागद)
  • बँक खाता माहिती
  • कृषी संबंधित माहिती (पीक, क्षेत्रफळ, इत्यादी)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note- Pik Vima Yojana

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!