'

PM Surya Ghar Yojana: घरावर सोलर पॅनल बसवा आणि 78 हजार रुपये मिळवा – घरबसल्या अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत 6 हजार 341 घरगुती ग्राहकांनी या अर्जाला मंजुरी दिली असून, आतापर्यंत 1 हजार 601 सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र हे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यांचे वीज बिलही शून्यावर येणार आहे.

PM Surya Ghar Yojana

या योजनेमध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा हे 1 ते 3 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना आता दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट पर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.

हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.

या सौर प्रकल्प योजना उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. परुंतु या प्रधानमंत्री घरकुल योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा जास्त वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात किंवा घेत आहेत, व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar Yojana

असेही त्यांनी सांगितले कि.घरावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान या योजनेसाठी मिळत आहेत.

PM Surya Ghar Yojana

1 ते 3 kW या योजनेसाठी किती खर्च येतो.

  • 1 kW सौर पॅनेलसाठी: ₹ 40,000
  • 2 kW सौर पॅनेलसाठी: ₹ 60,000
  • 3 kW सौर पॅनेलसाठी: ₹ 75,000

पंतप्रधान सूर्य घर योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी केली होती. परुंतु या योजनेचे त्याचे अधिकृत पोर्टल 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले होते.

या योजनेंतर्गत, लाभार्थी कुटुंबांना एक ते दोन किलोवॅट सौर पॅनेलसाठी ६०% अनुदान दिले जाते आहे. तर 3 kW साठी 40% अनुदान दिले जाते. आणि 3 किलोवॅटच्या वर, सरकारकडून 78000 रुपये अनुदान दिले जात आहे.

हे सुद्धा वाचा – या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात आपले नाव चेक करा.

अनुदान दिल्यानंतर, अर्जदार उर्वरित रक्कम किंवा पैसे किंवा कर्जाच्या स्वरूपात देऊ शकतो. सरकार लाभार्थ्यांना कमीत कमी व्याजदराने कर्जही देत ​​आहे.

PM Surya Ghar Yojana

या योजनेंतर्गत जे लाभार्थी त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवतात, त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. आणि या सोलर पॅनलमुळे लाभार्थी 25 वर्षे वीज विकूनही कमाई करू शकतो.

या योजनेअंतर्गत कार्यकाळ सुमारे 2024-25 मध्ये 10 लाख सौर पॅनेल बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आणि 2025 ते 2029 पर्यंत उर्वरित 90 लाख सौर पॅनेल घरांवर बसवले जातील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Note- PM Surya Ghar Yojana

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!