pradhan mantri jan dhan yojana
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि , पंतप्रधान जनधन खाते धारकांना मिळणार त्यांच्या खात्यात तब्ब्ल १० हजार रु.
हा लाभ कोणाला व कसा मिळवायचा , हे आज आपण आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत.
हे सुद्धा वाचा – रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.
केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत असतात, परंतु त्यामध्ये गरिबांना आर्थिक मदतीपासून मोफत रेशन पर्यंत आशा अनेक योजना पुरवल्या जातात.
जन धन बँक खाते हे भारत सरकारने गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी तयार केलेले सरकारी बँक खाते आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना आर्थिक स्त्रोत आणि बँकिंग सेवांचा लाभ मिळावा या उद्देशाने हे खाते सुरू करण्यात आले आहे. जन धन खात्याला सामान्यतः शून्य शिल्लक खाते असेही म्हटले जाते, म्हणजे ते उघडण्यासाठी किमान शिल्लक आवश्यक नसते. pradhan mantri jan dhan yojana
जन धन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक, छायाचित्र आणि बायोमेट्रिक डेटासाठी वैध पडताळणी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या खात्याद्वारे तुम्ही रोख जमा करू शकता, रोख रक्कम काढू शकता, खात्यातील शिल्लक तपासू शकता, बँकेच्या विमा योजनांचा लाभ घेऊ शकता आणि आर्थिक स्त्रोतांमध्ये प्रवेश करू शकता. हे खाते ग्रामीण भागात बँक सुविधा उपलब्ध करून देते. ते वाढवण्याचेही महत्त्वाचे साधन आहे
1 जानेवारी 2019 पूर्वी उघडलेल्या जन धन खात्यांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आहे. याव्यतिरिक्त, हे खाते एखाद्याला सर्व सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याचा अधिकार देते आणि इतर बँक सुविधा आणि क्रेडिट सुविधांमध्ये प्रवेश वाढवते.
Jan Dhan Bank Account
जनधन धारकांना हि आता मोठी बातमी आहे, कि जनधन खातेदारांना केंद्र सरकारकडून १० हजार रु दिले जात आहेत.
देशातील ४७ कोटी खाते धारकांना याचा लाभ होणार आहे, सरकार कोणाला १० हजार रु देणार आहे. व या बद्दल कोणती नेमकी माहिती आहे, हि पाहूया.
४७ कोटी लोकांना म्हणजे ४७ जनधन खाते धारक यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
देशभरात तब्ब्ल ४७ कोटी जनधन खाते उघडण्यात आली आहेत, परंतु हि सुविधा pm dhan bank account वर १० हजार रु देत आहेत.
हे सुद्धा वाचा – रेशनधारकांसाठी मोठी बातमी. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य बंद केले जाईल.
जाणून घेऊया या योजनेचा लाभ
- १८ ते ४० वर्ष वयोगटातील या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- या योजनेत पैसे वयाच्या ६० वर्षी उपलब्ध होतात.
- या मध्ये वर्षाला सरासरी ३६ हजार रुपये ट्रान्सफर होतात.
- या योजने मध्ये संघटित क्षेत्रात काम करणार्यांना या योजनेचा फायदा होतो.
- तुमचे मासिक उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री जन धन योजना
हे खाते उघडण्यासाठी तुमचे वय १० वर्ष पूर्ण झाले असावे. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.. pradhan mantri jan dhan yojana
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note-