'

Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra या दिवाळीत सर्व महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर अर्ज कसा करायचा.

मित्रांनो नमस्कार प्रधानमंत्री उज्वल योजना २०२४ च्या अंतर्गत सरकारने आतापर्यंत १० महिलांना मोफत गॅस आणि स्ट्रो व मोफत गॅस सिलेंडर हे दिलेले आहेत. हि योजना आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 च्या अंतर्गत, सरकारकडून आता एक नवीन अपडेट आले आहे.

Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra

कि ज्यामध्ये आता महिलांना 75,00,000 (75 लाख) म्हणजे मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हि योजना केंद्र सरकार देशातील सर्व महिलांना मोफत गॅस सिलिंडर पुरवत आहेत.

या योजनेचा म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व आता पूर्व महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ह्या योजनेचा अर्ज करू शकतात.

परुंतु पीएम उज्ज्वला योजनेद्वारे, बीपीएल आणि गरीब वर्गातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते, ज्यामध्ये तुम्हाला कनेक्शनसह गॅस स्टोव्ह आणि घरगुती उपयोगीसाठी गॅस सिलिंडर देखील दिला जातो. Pradhan Mantri Ujjwala Yojana

पीएम उज्ज्वला योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. त्या नंतर अधिकृत वेबसाइट – www.pmuy.gov.in म्हणजे ह्या वेबसाइट वर क्लिक करावे लागणार आहे.

वेबसाइट उघडल्यानंतर वेबसाइटचे होम पेज उघडेल. तुम्हाला नवीन उज्ज्वला या योजनेसाठी 2.0 कनेक्शनसाठी येथे अर्ज करा व या लिंकवर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे इंडियन गॅस, भारत गॅस असे तीन पर्याय दिसतील आणि HP गॅस हे पर्याय पुढे दिसल्यावर तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडावा लागेल आणि त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

हे सुद्धा वाचा – Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.

या पेजवर तुम्हाला उज्ज्वला लाभार्थी कनेक्शनवर असे लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट किंवा निवडावा लागेल.

या मध्ये आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ई-केवायसी असा अर्ज दिसेल ज्यामध्ये सर्व तपशील तपासावे आणि भरावे लागतील. तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि कॅप्चाशी लिंक करावा लागेल. PM Ujjwala Yojana maharashtra

पीएम उज्ज्वला योजना

Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra
Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra

पंतप्रधान उज्ज्वला योजना काय आहे?

PM उज्ज्वला योजना 2024: PM उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ इंधन गुड लाईफ’ या घोषणेसह हि योजना सुरू केली होती.

परुंतु आता या योजनेद्वारे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, द्यारे मोफत गॅस कनेक्शनसह, देशातील महिलांना सिलिंडरचे पहिले रिफिलिंग देखील मोफत दिले जाते. याशिवाय या योजने मार्फत म्हणजे सरकार या योजनेंतर्गत मोफत गॅस ग्रीलही देत ​​आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत नऊ कोटी साठ लाख जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणून ह्या योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2024 पासून महिलांना 450 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत आता पात्र कुटुंबांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडर मिळू शकतील. म्हणजे 450 रुपये प्रति सिलेंडर दराने तुम्हाला बाराशे गॅस सिलिंडर मिळतील.

हे सुद्धा वाचा – या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात आपले नाव चेक करा.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. म्हणून या योजनेद्व्यारे पैसे कमवाप्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी लागू केली जाईल,

या योजनेचा मुख्य भाग असा कि गरीब महिलांची इंधनाची समस्या लक्षात घेऊन हि योजना सरकारने सुरू करण्यात आले आहे. पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन हे सगळ्या कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावर असेल.

2023-24 च्या अर्थसंकल्पातप्रधानमंत्रीउज्ज्वलायोजनेअंतर्गत देशभरात,10 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. म्हणून हि योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Note- Pradhan Mantri Ujjwala Yojana Maharashtra

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!