Railway Recruitment Boards started hiring
नमस्कार मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते, कारण यामुळे देशसेवा करण्याची संधी मिळते. जर तुम्हाला आर्मीत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. रेल्वेत नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने 30000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी वयोमर्यादा, शिक्षणाची पात्रता आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे संपूर्ण माहिती नक्की बघा. Railway Recruitment Boards started hiring
john deere 5510 specification : आता जाणून घ्या जॉईन डियर ची ताकद आणि त्याचे स्पेसिफिकेशन
या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा
या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा ते बघण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता लागेल ते बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा विशेषतः दहावी पास असलेल्या तरुणांना रेल्वेत नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे एकूण 32,438 जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीसाठी अर्ज २३ जानेवारी म्हणजेच आजपासून करता येईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. तुम्ही या नोकरीसाठी rrbahmedabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. Railway Recruitment Boards started hiring
जाहीरात बघण्यासाठी येथे क्लिक करा शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा आयटीआय प्रमाणपत्र असावे. वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. railway recruitment control board