'

Rajya Sarkar Krishi Yantrikaran राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना.

Rajya Sarkar Krishi Yantrikaran

नमस्कार आपण या लेखात पाहणार आहोत कि, राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती.

या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे व यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे अर्थसाहाय्य केले आहे .

अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .

Rajya Sarkar Krishi Yantrikaran

हे सुद्धा वाचा – सोयाबीनचे बाजारभाव वाढले, पाहा आजचे नवे.

यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे .

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे .

राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात वेळेत व्हावीम्हणुन या योजनेचा लाभ करून देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .

Rajya Sarkar Krishi Yantrikaran
Rajya Sarkar Krishi Yantrikaran

राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्रणाचा लाभ घेता येणार आहे.

  • ट्रॅक्टर
  • पावर टिलर
  • बैल चलित अवजारे
  • फलोत्पादन यंत्र
  • काढणी यंत्र
  • ट्रॅक्टरची अवजारे
  • पूर्व मशागत अवजारे
  • अंतरमशागत अवजारे
  • पेरणी व लागवड अवजारे
  • पीक संरक्षण अवजारे
  • काढणी व मळणी अवजारे

आणि अजून बरेच काही असे अवजारे असे शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेता येणार आहे Rajya Sarkar Krishi Yantrikaran

या कृषी यांत्रिकरण योजना 202३ शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे, त्यांच्या कडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

  • शेतकऱ्याकडे ७/१२ व ८ अ उतारा असणे गरजेचे आहे.
  • शेतकरी हा अनु. जाती व अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • अनुदान हे यंत्र किवा अवजार या दोनी पैकी एकाला असेल.
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.
  • जर शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला असता तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, व पुढील १० वर्ष त्यांना फॉर्म भरता येणार नाही.
  • दुसऱ्या कोणत्याही यंत्रनेसाठी फॉर्म भरता येईल. Rajya Sarkar Krishi Yantrikaran

हे सुद्धा वाचा – सोयाबीनचे बाजारभाव वाढले, पाहा आजचे नवे.

उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर तुम्हला १० वर्ष ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही. Rajya Sarkar Krishi Yantrikaran

अर्ज भरण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टला भेट देऊ शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note-

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!