आता रेशनकार्ड धारकांना लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे, नाही तर तुम्ही जर लवकर हे काम केलं नाही तर तुमचं हि रेशन धान्य सुद्धा बंद होईल. शेवटची तारीख 31 ऑक्टोबर ही देण्यात आलेली आहे.
Ration Card KYC Maharashtra Update
नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षक विभागाच्या आदेशानुसार जाहीर आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण काय अपडेट आले आहेत, किंवा काय काय नोटीस काढण्यात आले आहेत की आपण समजून घेऊया. आणि जाहीर आवाहन काय आहे.
हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Diwali Bonus लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ५५००रु.
किंवा काय आव्हान करण्यात आले आहे ते आपण बघुयात. शिधापत्रिका धारकांना असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे कि, आपल्या शिधापत्रिका मधील जे सदस्य मयत आहेत. परंतु अजून हि त्यांचे नाव शिधापत्रिका मधून वगळण्यात किंवा कमी केले नाही. आशा सदस्याचे नाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर शिधावाटप कार्यालयात संपर्क करावा. Ration Card KYC Maharashtra Update
यासाठी आवश्यक कोण कोणती कागदपत्र लागतील.
- मयत व्यक्तीचा मृत्यु दःखला
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
नाही तर ज्या शिधापत्रिकेवर शिधाजिन्नस प्राप्त होत आहे. अशा सर्व शिधापत्रिका धारकांना जाहीर आव्हान करण्याचे ठरवले आहे.
कृपया आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या शिधापत्रिके मध्ये जेवढ्यापण व्यक्ती आहेत. त्या सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन म्हणजेच व्हेरीफिकेशन करून घेण्याचे सक्तीचे आहे. Ration Card KYC Maharashtra
हे सुद्धा वाचा- रेशन धारकांसाठी मोठी बातमी मोफत तांदूळ बंद होणार.
अन्यथा ज्या व्यक्तींचे वेरिफिकेशन होणार नाही, आशा व्यक्तींचे शिधापत्रिकेमधून नाव कमी करण्याचे किंवा शिधापत्रिका बंध झाल्यास, त्याची सर्व जबाबदारी हि त्या मालकाची किंवा शिधापत्रिका धारक म्हणजे रेशन कार्ड धारकाची असेल. Ration Card KYC Update
Ration Card KYC Maharashtra Update
कृपया याची नोंद घ्यावी.
- शिधापत्रिकेचे वेरिफिकेशन अतिशय महत्वाचे आहे. याची सर्वानी नोंद घ्यावी.
- लवकरात लवकर तुम्ही तुमच्या शिधापत्रिकाची E-KYC करण्याची अंतिम तारीख हि 31 ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note-
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.