नमस्कार मित्रांनो भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. परुंतु त्यातील देशातील करोडो लोकांना या योजनांचा लाभ मिळतो. पण बहुतांशी सरकारी योजना गरीब आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे भारतात अजूनही असे बरेच लोक आहेत की त्यांना योजना मिळत नाहीत, त्यामुळे सरकारने लोकांपर्यंत कमीत कमी रेशन कमी किमतीत मिळावे यासाठी ही योजना सुरू केली आहे.
Ration Card New Update
ही मोठी बातमी तुम्हाला जर रेशन मिळत असेल, तर आता तांदूळ बंद होणार आहे. तुम्हाला आता तांदूळ मिळणार नाही. आता नऊ जीवनावश्यक वस्तूचे ते तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते सांगतो.
हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहीण योजना,नवीन अर्ज सुरू, येथे करा अर्ज,
त्यामुळे आता शिधापत्रिका धारकांना तांदूळ मिळणार नाही, यापूर्वी शासनाने दर महिन्याला रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ दिले होते. मात्र आता शासनाने तांदूळ बंद केलेले आहेत, त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना राशन वितरण केंद्रावर मोफत तांदूळ दिला जाणार नाही.
सरकारने ही सुविधा बंद केली तुम्हाला सांगू द्या की देशातील 90 कोटी लोक राशन कार्डवर कमी किमतीच्या राशनच्या सुविधाचा लाभ घेत आहेत. परंतु आता या सर्वांना तांदूळ बंद केलेले आहेत. तांदळा ऐवजी तुम्हाला पुढील गोष्टी देण्यात येणार आहेत. Ration Card New Update
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याद्वारे नागरिकांना आता अन्नातील पोषक पातळी वाढवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे
तर आता सरकारने तांदूळ ही बंद केल्यावर त्यांना त्या तांदळाच्या ऐवजी नऊ अशा पौष्टिक गोष्टी सरकार देणार आहे. Ration Card New Update
गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले या वस्तू आता पुढील महिन्यापासून तुम्हाला मिळणार आहेत.
हे सुद्धा वाचा – Ladki Bahin Yojana Form Last Date आज अर्ज करण्याची अंतिम तारीख.
यासाठी शिधापत्रिका आवश्यक आहे, आणि तरच शासनाच्या कमी किमतीत राशन योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकेल व केंद्र सरकारने आता शिधापत्रिका मध्ये काही बदल केलेले आहेत.
Ration Card New Update
यापूर्वी शासनाने दर महिन्याला रेशन कार्डधारकांना तांदूळ असे देत होते परंतु आता सरकारने नवीन जीआर काढल्यामुळे तांदूळ बंद केलेला आहे, व आता रेशन कार्डधारकांना राशन वितरण केंद्रावर मोफत तांदूळ दिला जाणार नाही.
सरकारने ही सुविधा बंद केल्यावर तुम्हाला असे सांगू की देशातील 90 कोटी रेशन कार्डवर कमी किमतीच्या राशनच्या सुविधेचा लाभ घेत होते, परंतु आता सर्वांना तांदूळ बंद झाल्यामुळे तांदळा ऐवजी ह्या नऊ गोष्टी सर्वांना देण्यात आलेले आहेत.
तरीही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे म्हणजेच नागरिकांच्या अन्नातील पोषक पातळी वाढवण्यासाठी व त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
आता सरकारने तांदूळ बंद केल्यावर त्यांच्या तांदळाच्या ऐवजी या पौष्टिक गोष्टी दिल्या जातील त्यामुळे तांदळा ऐवजी सरकार 9 गोष्टी देणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- Ration Card New Update
कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.