'

diesel pump subsidy scheme 2023 डिझेल पंप अनुदान योजना 2023?

diesel pump subsidy scheme 2023 नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि, शेतकऱ्यांना मिळणार ५०% अनुदान तेही डिझेल पंप वरती. शेतकरी मित्रहो महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सतत नोंदणी प्रकारच्या योजना राबवत असते. त्या पैकी एक म्हणजे आज आपण नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिझेल पंप … Read more

error: Content is protected !!