'

Chandrayaan 3 Launch Date ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे?

Chandrayaan 3 Launch Date चंद्रयान ३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी २:३५ वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. जवळपास ३,९०० किलोचे प्रक्षेपण पार पडले. चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या मार्गात हे यान प्रभावीपणे ठेवण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था – ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान … Read more

error: Content is protected !!