आता येतेय नवीन लुक मध्ये Maruti New Dzire कार तीही एवढ्या किंमतीत.
Maruti New Dzire नवीन मारुती डिझायर कार ही अत्यंत खुप आधुनिक डिझाइन असलेली प्रीमियम कार आहे. यात अनेक सोई, सुरक्षितता आणि फील-गुड असे ह्या गाडी मध्ये वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे. या कारची केबिन नवीन डिझाइन मध्ये दिसेल. हि कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पॉवरसह ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे. Maruti New Dzire Maruti New Dzire … Read more