Skoda Kylaq vs Maruti Brezza : Skoda ची लवकरच येणारी SUV मारुतीला टक्कर देणार आहे, इंजिन वैशिष्ट्यांच्या बाबतीत कोण कोण ठरेल वरचढ?
स्कोडा आता देशातील सर्वात लोकप्रिय सब-फोर मीटर कार सेगमेंटमध्ये भव्य प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. स्कोडा पुढील महिन्यात आपली नवीन कॉम्पॅक्ट …