'

Vihir Sinchan Yojana मागेल त्याला विहीर योजना अर्ज.

Vihir Sinchan Yojana

Vihir Sinchan Yojana
Vihir Sinchan Yojana

नवीन शासन नवीन निर्णय आला, नवीन सिंचन विहरी साठी आता तब्ब्ल ४ लाख रुपये अनुदान मिळणार.

Contents
Vihir Sinchan Yojanaहे सुद्धा वाचा – शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.विहीर सिंचन योजनेतील मूलभूत घटक आणि पायऱ्या येथे आहेत.सिंचन विहर अनुदान योजना –महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजने अंतर्गत या सिंचन विहरीचे कामे करताना अधिनस्त कार्यालयास येत. असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहरी संदर्भात मार्गसूचक सूचना या ठिकाणी निर्गमित केलेली आहे.जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी व त्यांनंतर अन्य परंपरागत गुणनिवासी वन हक्क मान्य करणारी अधिनियम २००६-०७ खालील लाभार्थी सीमांत शेतकरी ज्यांचा अडीच एकर पर्यंत भूधारण आहे.हे सुद्धा वाचा – शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

पहा कोण कोण ते शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार. Vihir Sinchan Yojana

Table of Contents

नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण बघणार आहोत कि, शासन कोणते निर्णय आज शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेले आहेत.

शासन विहरी करता तब्ब्ल ४ लाख रु अनुदान दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा – शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

हा सविस्तर निर्णय आपन या लेखात पाहणार आहोत, व कोणकोणत्या शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय दिला जाणार आहे, आणि कोठे हा अर्ज करता येईल, हे आपण पुढे बघणार आहोत.

विहीर सिंचन योजनेतील मूलभूत घटक आणि पायऱ्या येथे आहेत.

सिंचन विहर अनुदान योजना –

या लेखात नेमका शासनाचा कोणता निर्णय दिला आहे, व काय आहेत .
या मध्ये दोन्ही विहरीचे अंतर देखील रद्द करण्यात आला आहे, जे लाभार्थी पात्र होते. ते हि आता बद्दल करण्यात आला आहे.

त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवाना याचा नक्की फायदा होणार आहे.

मागेल त्याला विहीर योजना आता या ठिकाणी मिळणार आहे, हि योजना नक्की काय आहे, हे जाणून घेऊया.

नवीन सिंचन विहरी योजना – Vihir Sinchan Yojana

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजने अंतर्गत या सिंचन विहरीचे कामे करताना अधिनस्त कार्यालयास येत. असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहरी संदर्भात मार्गसूचक सूचना या ठिकाणी निर्गमित केलेली आहे.

पुढे GR पहा

सिचन योजना पात्रता व निवड क्रम- Vihir Sinchan Yojana विहीर नोंदणी अर्ज pdf

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , भटक्या जमाती, निरधीसूचित जमाती, दारिद्र रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेले कुटुंब. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती असलेले कुटुंब.

जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी व त्यांनंतर अन्य परंपरागत गुणनिवासी वन हक्क मान्य करणारी अधिनियम २००६-०७ खालील लाभार्थी सीमांत शेतकरी ज्यांचा अडीच एकर पर्यंत भूधारण आहे.

त्यानंतर अल्पभूधारक पाच एकर पर्यंत असलेले शेतकरी यास पात्र आहे – Vihir Sinchan Yojana

हे सुद्धा वाचा – शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळेल. या तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Note-

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!