Vivo Y80 5G मोबाईल हा खूप शानदार लुक मध्ये भारतात लॉन्च होणार आहे, तर आपण एक फोन जर घेत असाल तर तो आपल्यासाठी खूप चांगला आहे, तर तो आपण बघणार आहोत की विवो साठी काय काय फीचर्स आलेत. मोबाईल मध्ये व त्याची डिझाईन कशी आहे, त्याची बॅटरी कशी आहे चार्जिंग किती तासात होते व कपॅसिटी किती आहे कॅमेरा फीचर्स कोणकोणते आहेत, हे आपण पाहणार आहोत.
Vivo Y80 5G
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म सुरु झालेत, लवकर भरून घ्या.
Display
Vivo 5G विवो मोबाईल मध्ये 6.6 इंच ची डिस्प्ले आहे आणि 120 हेड्स रेट दिलेला आहे.
तर त्याचा पिक्सल resulation १०८० *२३१२ एवढा दिलेला आहे. त्याच्यामध्ये फिंगर प्रिंट सेन्सर आहे व मीडियाटेक 7200 प्रोसेसर दिलेला आहे. Vivo Y80 5G
Battery
Vivo Y80 विवो ची बॅटरी जर बघितली तर ती 5700 एम एच ची बॅटरी आहे व ती खूप मोठी बॅटरी दिलेली आहे मोबाईल ला आणि चार्जर जर बघितला तर 150 वॅटचा चार्जर दिलेला आहे त्यामुळे तीस मिनिटात मोबाईल चार्जिंग होते
Camera
विवो चे जर कॅमेऱ्याचा जर आपण बघितले तर कॅमेरा हा रियर कॅमेरा 200 मेगापिक्सेलचा दिलेला आहे व त्याचबरोबर 16 मेगापिक्सल चा अल्ट्राव्हाइड मेगापिक्सल व अल्ट्राव्हाइड पाच मेगापिक्सल डेप्थ सेन्सर येऊ फ्रंट कॅमेरा त्याचा 32 मेगापिक्सल दिलेला आहे व त्याचबरोबर आपण फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करू शकता.
RAM & ROM
विवोच्या मोबाईलची जर तुम्ही रॅम जर बघितला तर मोबाईल मध्ये तीन वेगवेगळ्या वेरेंट मे लॉन्च मोबाईल केलेला आहे व आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल आणि 12 जीबी रॅम व 512 जीबी इंटरनल आणि 16 जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल असं रॅम आणि रोम दिलेला आहे.
Launch & Price
Vivo Y80 विवो चा जर हा मोबाईल बघितला तर 17999 पासून ते 20999 पर्यंत ह्याची प्राईस लॉन्च करण्याची शक्यता आहे.
जर ह्याच्यावर ऑफर आणि डिस्काउंट बघितले तर 1000 पासून ते तीन हजार पर्यंत डिस्काउंट पण मिळू शकतात आणि हेच बरोबर 18999 ते 19999 हजार पर्यंत तुम्हाला मोबाईल मिळू शकतात. Vivo Y80 5G
केव्हा जेव्हा तुम्ही ईएमआय केला तर व ऑफर चांगली मिळाली तर त्याचबरोबर तुम्हाला डिस्काउंट ही चांगली मिळू शकतात.
आपण ह्या मोबाईलच्या बद्दल प्राइड आणि फीचर्स व ॲप्लिकेशन ह्यामध्ये सांगितले नाहीत कारण जेव्हा मोबाईल लॉन्च होईल त्यावेळेस याच्याबद्दल माहिती पुढे सांगण्यात येईल हा मोबाईल 20 नोव्हेंबर पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च करण्याची शक्यता आहे .
Vivo Y80 5G
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Note- आम्ही हमी देऊ शकत नाही की या पृष्ठावर दिलेली माहिती 100% बरोबर आहे.