'

50000 anudan yojana maharashtra list:50000 अनुदान योजना महाराष्ट्र यादी

24taasmarathi
3 Min Read

50000 anudan yojana maharashtra list

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सण 2017-18. सन 2018-19 व सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात मान्यता देण्यात आली आहे.

वरीलपैकी तुमची जर परिस्थिती असेल तुम्ही नियमितपणे कर्जफेड केले असेल तर तुम्हाला 50000 प्रोत्साहन पर अजून असा लाभ मिळू शकतो.

50 Hajar Karj Mafi Anudan 5 list 2023 MJPSKY Maharashtra

शेतकरी बंधूंसाठी आनंदाचे बातमी आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर लाभ मिळणार होता.

याची चौथी यादी लागली आहे. 29 मार्च 2023 रोजी ही यादी लागली आहे. तरी पात्र असलेले शेतकरी यादी जवळच्या CSC केंद्रात किंवा सेतू केंद्रात जाऊन यादी चेक करू शकता.

शेतकरी बंधू स्वतःही यादी डाऊनलोड करू शकत नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पर्याय निवडा

कर्जमाफी यादीत नाव आला असेल तर हे काम नक्की करा

तुमचं जर का यादी मध्ये नाव असेल. तर लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही तोपर्यंत तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला जवळचे असे तो केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणे करण करावा लागेल.

आधार प्रमाणे कारण करण्यासाठी जाताना आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल किंवा विशिष्ट क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.

50 Hajar Karj Mafi 5th List 2023 Maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023. नियमित व रेगुलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदान म्हणून घोषित केले होते.

या 50000 अनुदान योजना च्या आतापर्यंत एकूण 4 याद्या लागल्या होत्या. 29 मार्च 2023 रोजी 5 वी यादी लागली आहे. तरीही यादी कशी डाऊनलोड करायची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

kaushal vikas yojana:प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) 2023

50 Hajar Anudan Yojana List 2023

रेगुलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. पुन्हा एकदा पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदान योजनेची 5 वी यादी लागली आहे.

पात्र असलेले शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊ शकता. 50 हजार अनुदान 5 वी यादी लागली आहे. तर काही जिल्ह्यांची ही 4 थी यादी आहे.

काही जिल्ह्यांची ही पाचवी यादी आहे. ही यादी तुम्ही स्वतः डाऊनलोड करू शकत नाही. परंतु जवळच्या सेतू केंद्रात जाऊन यादी डाऊनलोड करू शकता.

50000 अनुदान योजना महाराष्ट्र यादी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!