'

annasaheb patil arthik vikas mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

24taasmarathi
3 Min Read

annasaheb patil arthik vikas mahamandal

नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि, कृषीयांत्रिकरण यासाठी नवीन योजना सुरु झाली आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या घेण्यासाठी नागरिकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेत शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर घेता येणार आहे. या योजनेचा कर्ज मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 

आता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कोल्हापूर मध्ये माहिती दिली आहे. कि डायरेक्ट कंपनीतून ट्रॅक्टर देणे हि विनंती केली आहे.

तो ट्रॅक्टर तुम्हाला १ लाख रुपयांनी स्वस्त दरांनी उपलब्ध होणार आहे.

Annasaheb Patil Loan Yojana

अण्णासाहेब पाटील योजना 

  • एका महिन्यात व्याज परतावा मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी याबद्दल माहिती दिली आहे.
  • आता वैयक्तिक ट्रॅक्टर जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून राबवली जाणारी ट्रॅक्टर योजना आहे.
  • हि योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत मर्यादा १५ लाख रुपये पर्यंत वाढवून कर्जाचा कालावधी ७ वर्षापर्यंत करण्यात आला आहे.
  • महामंडळाने आता पर्यंत बँक ऑफ इंडिया समवेत ५ जिल्ह्यात करार केला असून उर्वरित जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 

या महामंडला मार्फत लघु उद्योग करणाऱ्यांसाठी हि कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत लहान व्यवसायिकांना २ लाख मर्यादा कर्ज वरील व्याज परतावा, तसेच विद्यार्थी यांना शौक्षणिक कर्ज योजना मान्य करण्यात आलेली आहे

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना –

या योजनेबाबत लवकरच शासन निर्णय होईल,या बाबत लवकरच संयुक्त बैठक बसणार असल्याची माहिती आहे.

अशा प्रकारे या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर योजना हि सुरु करण्यात आली आहे.

या बद्दल तब्ब्ल कर्ज मर्यादा १५ लाख रुपये करण्यात आली आहे.

हे १५ लाख रुपये फेडण्याचा कालावधी तब्ब्ल ७ वर्ष इतका असणार आहे.

Annasaheb Patil Tractor Yojana :- आज या लेखात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ या योजनेत आता पुन्हा ट्रॅक्टर नागरिकांना शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आता याचे कर्ज मर्यादा देखील वाढवण्यात आलेले आहे. आता तुम्ही ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात.

udyog.mahaswayam.gov.in

Vihir Anudan Yadi Jahir / नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर

annasaheb patil arthik vikas mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

annasaheb patil arthik vikas mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

annasaheb patil arthik vikas mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

annasaheb patil arthik vikas mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!