'

Farm Wire Fence Plans 2023 आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023?

24taasmarathi
3 Min Read

Farm Wire Fence Plans 2023

आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि, वन्य प्राण्यापासून शेती संरक्षणासाठी तार कुंपणाला तब्ब्ल ९० % अनुदान मिळणार आहे. या विषियी आपण हि योजना कोणती आहे, हि बघणार आहोत.

या योजनेमध्ये कोणाला किती अनुदान किती अनुदान दिले जाणार आहे व त्यासाठी कोण कोणलाभार्थी आहेत हे आपण बघणार आहोत.

  • गावामधील जंगल, जल, जमीन व जण या संसाधनांचा शाश्व्त विकास साधून उत्पादन वाढिवणे.
  • पर्यायी रोजगार उपलब्ध करणे.
  • मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे.
  • व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे.

शेततार कुंपण योजना २०२३ –

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जण वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान यांच्या सीमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण ९०% अनुदानावर देण्याचे राबवण्यात येणार आहे.

शेतीला लोखंडी तार कुंपण योजना –

या योजनेत व या प्रकल्पात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांच्या सिमेपासून ५ किलोमीटर च्या अंतरामध्ये येणाऱ्याची लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तसेच या योजनेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अनुदान योजना २०२३ –

९०% अनुदान या लाभार्थ्यांना अ . जा ., अ . ज ., वि. जा. अथवा भ. ज . चे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
शेतीच्या कुंपणासाठी ९० % अनुदानावर काटेरीतार व सिमेंट व लोंखंडी डांब पुरवण्यात आले आहेत.

या मध्ये पिकाचे व नुकसान होऊ नये , व जनावरांपासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून काटेरीतार लावण्याकरता ९०% अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेत लाभाचे स्वरुप –

  • या योजनेमध्ये तुम्हाला २ क्विंटल काटेरी तार सोबत ३० नग डांब देण्यात येणार आहे.
  • या योजनेमध्ये शेतकऱ्यांना १० % रक्कम स्वतःला भरावी लागणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत –

या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकर्यां कोण कोणती कागद पत्र हवी आहेत.

या योजनेचा अहवाल तुम्हाला आवश्यक कागद पत्रे तुम्हाला संवर्ग विकास अधिकारी , पंचायत समिती कडे सादर करावा.

अर्जासोबत लागणारी कागद पत्रे –

शेतीचा ७/१२ उतारा व ८ अ आणि जातीचा उतारा

शेतकऱ्यांना ७५ % अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरवणे.

पिकाचे जनावरांपासून सौरक्षण करण्यासाठी, ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना काटेरी तार व खांब वाटप करण्यात येते.

जिल्ह्यातील सर्व वर्गातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

प्रति लाभार्थी साधारण या योजनेत २०० किलो काटेरी तार व ३० नग खांब ७५ % अनुदानावर पुरवण्यात येते.

२५% रक्कम शेतकऱ्याला स्वतःला भरावी लागते.

शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी , पंचायत समिती कडे सादर करावा.

अर्जाचा नमुना कृषी विभाग , पं . स . यांच्याकडे उपलब्ध आहे.

त्याच बरोबर अर्जासोबत लागणारे कागदपत्र –

७/१२ उतारा व ८ अ

PM Kisan Samman Nidhi Yojana / पीएम किसान सम्मान निधि योजना?

en.wikipedia.org

Farm Wire Fence Plans 2023 आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023?

Farm Wire Fence Plans 2023 आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023?

Farm Wire Fence Plans 2023 आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023?

Farm Wire Fence Plans 2023 आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023?

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!