'

krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 कृषी यांत्रिकीकरण योजना2023?

24taasmarathi
3 Min Read

krushi yantrikikaran yojana maharashtra 2022

नमस्कार शेतकरी बांधव, आज आपण या लेखात पाहणार आहोत कि, राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजने बदल संपूर्ण माहिती.

या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे व यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य केले आहे.

शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहचवणे हे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.

सरकारने महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना शेतीची कामे अधिक सुखकर व सोयीची जाण्यासाठी हि योजना राबवण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारक, पूर्वमशागत औजारे, आंतर्मशगत यंत्र, पेरणी व लागवड यंत्र, पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी , औजारांसाठी सरकार ५०% अनुदान देण्याचे अर्थ सहाय्य करण्यात येत आहे.

या मध्ये राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% अनुदान तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकरणाला अनुदान देण्यात येणार आहे.

सर्वसाधारणपणे, कृषी यांत्रिकीकरण योजनांचे उद्दिष्ट शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या वापरास प्रोत्साहन देणे हे शेतीची उत्पादकता वाढवणे, श्रम खर्च कमी करणे आणि एकूण कार्यक्षमता सुधारणे आहे. या योजना देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकतात आणि विशिष्ट तपशील आणि पात्रता निकष भिन्न असू शकतात.

तुमच्या देशात किंवा प्रदेशातील कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न असल्यास, मी अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक कृषी विभाग किंवा सरकारी एजन्सीशी संपर्क साधण्याची शिफारस करतो.

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना अवजार खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल.

ट्रॅक्टर
पावर टिलर
बैलचलित यंत्रे
फलोत्पादन यंत्र
काढणी यंत्र
ट्रॅक्टरची अवजारे

राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र व अवजारांसाठी अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

पावर डटलर
पावर डटलर चडलतऔजारे
२० बीएचपी पेक्षा कमी नांगर
वखरमोल्ड बोडडनांगर

पूर्वमशागत अवजारे
आंतरमशागत यंत्र
पेरणी व लागवड यंत्र
काढणी व मळणी यंत्र

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२, शेतकऱ्याची पात्रता खालील प्रमाणे –

आधार कार्ड प्रत
७/१२ उतारा व ८ अ
शेतकऱ्याचा अनुसूचित जाती व जमातीचा दाखला असणे गरजेचा आहे.
ट्रॅक्टर व यंत्र / अवजार यापैकी फक्त एकच गोष्ट ला अनुदान मिळेल.
कुटुंबाच्या एका व्यक्तीस ट्रॅक्टर नावी असणे गरजेचे आहे, व त्यास व्यक्तीस अवजार मिळणे पात्र असेल.
जर शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तीस १० वर्ष लाभ घेता येणार नाही, तो व्यक्ती दुसऱ्या अवजारास अर्ज करू शकतो.

या अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या.

Farm Wire Fence Plans 2023/आता शेतीला येणार तार कुंपण योजना 2023

en.wikipedia.org

krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 कृषी यांत्रिकीकरण योजना 2023?

krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 कृषी यांत्रिकीकरण योजना 2023?

krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 कृषी यांत्रिकीकरण योजना 2023?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!