'

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन.

24taasmarathi
3 Min Read

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची  lisa marie

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन.

lisa marie –

लिसा मॅरी प्रेस्लीचं वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं आहे.

त्यांना घरात हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

शवविच्छेदन अहवालानुसार, लहान आतड्याच्या अडथळ्यामुळे जानेवारीमध्ये प्रेस्लीचा मृत्यू झाला.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियांशी संबंधित असे धोके खूपच कमी आहेत.

हॉलिवूड म्यूझिक इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर आली आहे. अमेरिकन गायिका लिसा मॅरी प्रेस्ली यांचं वयाच्या ५४ वर्षी निधन झालं आहे.

१२ जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमधील एका रुग्णालयात त्यांचं कार्डियक अरेस्टने निधन झालं आहे.

how many ounces in a gallon एका गॅलनमध्ये 128 द्रव औंस असतात.

lisa marie –

लिसा यांना त्यांच्या घरातच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला. एपीनफ्राइन नावाचं इंजेक्शनही त्यांना दिलं गेलं.

या उपचारानंतर त्यांच्या नाडीचे ठोके पुन्हा सुरू झाले होते, मात्र काही वेळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी गोल्डन ग्लोब अवॉर्डला हजेरी लावली होती.

दोन तज्ज्ञांनी सांगितले की, या बातमीमुळे ज्यांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया झाली आहे किंवा विचार करत आहेत त्यांच्यासाठी घाबरू नये. मागील संशोधनात असे आढळून आले आहे की 10 वर्षांच्या आत प्रक्रियेशी संबंधित मृत्यूचा धोका कमी आहे.

आणि अशा शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीत, मृत्यूचा धोका सुमारे 0.08% किंवा 1,000 पैकी 1 पेक्षा कमी आहे, 2021 च्या अभ्यासानुसार अनेक दशलक्ष रुग्णांच्या डेटावर आधारित आहे.

लिसा मॅरी प्रेस्ली –

यांचा जन्म १९६८ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचं पालनपोषण केलं. लिसा यांनी आपल्या करिअरची सुरुवात म्यूझिक इंडस्ट्रीतून केली होती.

लिसा यांचं खासगी आयुष्य अनेकदा वादात राहिलं. त्यांनी चार लग्न केली होती.

त्यापैकी एकही लग्न यशस्वी होऊ शकलं नाही. लिसा यांनी १९८८ मध्ये संगीतकार डॅनी कियॉग्घ यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर १९९४ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.

लिसा यांनी मायकल जॅक्सनसोबत लग्न केलं –

त्यानंतर लिसा यांनी मायकल जॅक्सनसोबत लग्न केलं. १९९४ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर केवळ दोन वर्षात ते एकमेकांपासून विभक्त झाले.

दोन लग्नांनतर त्यांनी अभिनेता निकोलस केजसह तिसरं लग्न केलं. हे लग्न २००२ ते २००४ पर्यंत टिकलं.

पुढे संगीत निर्माते मायकल लॉकवूडसह त्यांनी चौथं लग्न केलं होतं. २००६ मध्ये त्यांनी लग्न केलं, मात्र २०२१ मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले.

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन, दोन दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्डला उपस्थिती

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन, दोन दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्डला उपस्थिती

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन, दोन दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्डला उपस्थिती

lisa marie presley लिसा मेरी मायकल जॅक्सनची पत्नी प्रेस्लीचं निधन.

lisa marie

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!