'

New Electric Tractor 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आला आहे?

24taasmarathi
5 Min Read

New Electric Tractor 2023

नमस्कार मित्रांनो २४ तास मराठी या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.तर मित्रांनो तुमच्या साठी आज आम्ही घेऊन आलो आहोत , इलेक्ट्रिक ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.तर चला तर आपण ह्या ट्रॅक्टर बद्दल संपूर्ण माहिती आपल्या लेखात बघूया.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर किंमत-

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत 5 लाख रुपयांपासून सुरू होते. ट्रॅक्टर जंक्शनने सोनालिका, सेलेस्टियल, HAV यासह इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मॉडेल्सच्या शीर्ष ब्रँडची यादी केली आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये खरेदी करण्यासाठी सर्वात लोकप्रिय ट्रॅक्टर सोनालिका टायगर इलेक्ट्रिक आहे.

याशिवाय, काही लोकप्रिय मॉडेल जसे की HAV 55 s1+, HAV 50 s1+ आणि Celestial 55 HP देखील भारतीय शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च पर्याय आहेत. ऑन-रोड किंमत, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि पुनरावलोकनांबद्दल संपूर्ण तपशील मिळवा. भारतात संपूर्ण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सच्या किंमतींची यादी 2023 मिळवा.

आता तुम्हाला ट्रॅक्टर चालवण्यासाठी तुम्हाला डिझेलची गरज पडणार नाही कारण सोनालिका कंपनीने लाईटवर चार्जिंग होणारा एक जबरदस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे लॉन्च केलेला आहे

आपल्या देशात गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. देशात अनेक ठिकाणी डिझेलच्या किंमतींनी देखील पेट्रोलप्रमाणे शंभरी पार केली आहे. त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील खर्च वाढला आहे आणि शेतकऱ्याची कमाई घटली आहे.

ही परिस्थिती पाहता गुजरातमधल्या एका शेतकऱ्याने आणि त्याच्या भावांनी एक मिनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केला आहे. ट्रॅक्टर ऑटोमोबाईल कंपन्या बनवतात. परंतु इंजिनियर शेतकऱ्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. निकुंज कोराट असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

Electric tractor

Electric Tractor  New –

तेही आता फक्त चार तास चार्जिंग करून तब्बल आठ तास हा ट्रॅक्टर शेतात काम करेल महत्त्वाचे म्हणजे भारतीय शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हा ट्रॅक्टर बनवण्यात आला असून हा खूपच आरामदायक ट्रॅक्टर आहे.

या ट्रॅक्टर मध्ये गिअरची रचना समोर सहा आणि मागे दोन(6f+2R) अशी आहे ट्रॅक्टरची किंमत किती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा व त्याची संपूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला एअर ट्रॅक्टर बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

New Electric Tractor 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आला आहे?

New Electric Tractor –

मित्रांनो या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चे फायदे खूप आहे मित्रांनो अलीकडच्या काळात या ट्रॅक्टरला महत्त्व दिले जात आहे.

कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच वाढत चालले आहे तसेच पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे

त्यामुळे येणारा काळ इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा नक्कीच असू शकतो या ट्रॅक्टरमध्ये वजन नेण्यासाठी क्षमता देखील चांगली आहे.

हा ट्रॅक्टर सहज 500 किलो पर्यंत वजन वाहू शकतो ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी ग्रास कट्टर ट्रॉली स्पेअर अशी बरीच कामे केली जातात मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रॅक्टर खूप शक्तिशाली सिलिंडरसह आणि 11 एचपी इंजिन सह येतो मिळणार

निकुंज यांनी त्यांच्या ट्रॅक्टरला मारुत इलेक्ट्रिक-ट्रॅक्ट ३.० असं नाव दिलं आहे. हा ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर ६ ते ८ तास ड्युटी रेंज देतो. त्यांनी सांगितलं ही हा ट्रॅक्टर चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. हा मिनी ट्रॅक्टर १० रुपयाच्या खर्चात शेतात एक तास काम करू शकतो.

Balasaheb Thakre krushi Yojana 2023 बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय 60% अनुदान?

किंमत किती?

या ट्रॅक्टरची किंमत ५.५ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आता या युवा इंजिनियर शेतकऱ्यांनी त्यांच्या या लहान इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया (FAME) सबसिडीची मागणी केली आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांचे पैसे वाचतील.

इंजिन आणि स्पीड

या ट्रॅक्टरमध्ये ३ किलोवॉट क्षमतेची मोटर देण्यात आली आहे. तर याची पीटीओ क्षमता ७.५ किलोवॉट इतकी आहे. 4+4 फॉरवर्ड आणि रिव्हर्स गिअरसह या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल स्टीअरिंग देण्यात आलं आहे.

मजबूत पकड मिळावी यासाठी यात ड्राय ब्रेक देखील देण्यात आला आहे. मारुती ई-ट्रॅक्ट ३.० मिनी ट्रॅक्टरमध्ये स्लायडिंग मेश टाईपचं ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. जे सिंगल फ्रिक्शन क्लचसह येतं. हा ट्रॅक्टर १६ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावतो.

आता पेट्रोल डिझेलचे गरज पडणार नाही आणि आपले पैसे खर्च होणार नाही आणि आपले काम देखील संपूर्ण होणार शेतातले त्यात एक म्हणजे आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक बॅटरी देण्यात आली आहे तुम्ही या बॅटरीला चार्ज करून केव्हाही वापरू शकता या ट्रॅक्टर ची किंमत किती आहे हे पहा

New Electric Tractor 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आला आहे?

New Electric Tractor 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आला आहे?

New Electric Tractor 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आला आहे?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!