'

Pashu Kisan Credit Card 2023 आता सर्वांना मिळणार पशु किसान क्रेडिट कार्ड 2023?

24taasmarathi
3 Min Read

Pashu Kisan Credit Card 2023

नमस्कार मित्रानो मी २४ तास मराठी या चॅनेल चा संपादक, तर मित्रानो मी आज तुमच्यासाठी शासनाचा नवीन उपक्रम घेऊन आहे.

तर मित्रांनो आपणास असे सांगण्यात येत आहे कि, महाराष्ट्र राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी खास म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड ची योजना आणलेली आहे.

तर हि योजना सरकारची नवा उपक्रम ठरणार आहे. तर आपण ह्या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या लेखात पाहणार आहोत .

पशु किसान क्रेडिट कार्ड

तर पशु क्रेडिट कार्ड म्हणजे पशु पालकांसाठी केंद्र सरकारने हि पुन्हा एकदा मोठी बातमी आणलेली आहे, पशु क्रेडिट कार्ड हे पशुपालकांची खेळत भांडवल म्हणून कार्ड उपलब्ध होणार आहे.

तर पशु क्रेडिट कार्ड म्हणजे पशु पालकांसाठी केंद्र सरकारने हि पुन्हा एकदा मोठी बातमी आणलेली आहे, पशु क्रेडिट कार्ड हे पशुपालकांची खेळत भांडवल म्हणून कार्ड उपलब्ध होणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड

Pashu Kisan Credit Card Maharashtra 2023

पशु किसान क्रेडिट कार्ड हे व्यवसाय म्हणजे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री म्हणजे पुरषोत्तम रूपाला यांच्या हस्ते ३ मे २०२३ या व्यवसाय क्षेत्रातील शेतकऱ्यांना या कार्डची सुविधा देशव्यापी एएचडीएफ केसीसी अभियान या शुभारंभ करण्यात आलेला आहे .

या मध्ये शेतकऱ्यांना म्हणजे पशुपालकांना म्हणजे किसान क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023 मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करा?

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा कराल.

पशु किसान कार्ड साठी तुम्ही अर्ज करण्यासाठी प्रथम पशुपालन विभाग किंवा डिजिटल सेवा केंद्र येथे जाणून प्रथम भेट द्या .

या योजनेबद्दल तुम्ही प्रथम संपूर्ण चौकशी करा. व चौकशी करून तुम्ही याबद्द्दल अर्ज डिजिटल सेवा करन्दर एचडीएफच्या लाभार्थ्यांची संवाद साधाल.

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घेण्यासाठी पशुपालनाने दुग्ध व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसाय विभाग आणि वित्त सेवा विभाग यांच्या सहकार्यातून १ मे २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत तुम्ही या एक देशव्यापी केसीसी अभियानाच्या आयोजन करण्यात आलेला आहे.

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा कराल

तर मित्रानो तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा कराल, तर यासाठी सविस्तर सूचना परिपत्रक मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी सरकार याना पाठवलेले आहे.

व या विषयी आदेश किवा माहिती सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत.

अशा पद्धतीने किसान किंवा पशु क्रेडिट कार्ड हे मिळणार आहे. पशु किंवा मत्स्य शेती करणार्यांना २७ लाख पेक्षा आधी शेतकऱ्यांना या कार्ड स्वीकारले जातील.

एएचडीएफ केसीसी महाराष्ट्र योजना

एएचडीएफ केसीसी महाराष्ट्र योजना अंतर्गत दर आठवड्याला जिल्हा व्यवस्थापकांच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड समन्वय समितीने शिबीर आयोजित केले जातील.

शेतकऱ्यांना मिळालेली अर्जाची तपासणी हि राज्याचे पशुपालक व मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी केलीली आहे.

आशा पद्धतीने शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड ची उपलब्धता होणार आहे.

Pashu Kisan Credit Card 2023 आता सर्वांना मिळणार पशु किसान क्रेडिट कार्ड 2023?

Pashu Kisan Credit Card 2023 आता सर्वांना मिळणार पशु किसान क्रेडिट कार्ड 2023?

Pashu Kisan Credit Card 2023 आता सर्वांना मिळणार पशु किसान क्रेडिट कार्ड 2023?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!