'

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 पीएम किसान सम्मान निधि योजना 2023?

24taasmarathi
3 Min Read

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023

नमस्कार शेतकरी बांधव आज आपल्या लेखात पाहणार आहोत कि, पीएम किसान सम्मान निधि योजना म्हणजेच नमो शेतकरी सम्मान निधि योजना.

या योजनेत असे सांगितले आहे कि, नमो शेतकरी या योजनेचा पहिला हप्ता व १४ हप्ता कधी येणार आहे ते.

या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात.

इथून पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी तेच शेतकरी पात्र असतील जे आधी PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होते.

अशाच शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. व त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा केला जाणार आहे.

हि योजना २७ मे दोन हजार ते वीस पर्यंत आपल्यासाठी कशी आहे ते पुढे पाहूया.

या योजनेचा जर तुम्हला लाभ घेयचा असेल तर तुम्ही आधी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक असेल .

जर तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, व तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी अनिवार्य आहे.

जर तुम्ही फिजिकल व्हरिफिकेशन फॉर्म अहवाल तुमच्या तहसील कार्यालयात जमा केला नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर तो भरून जमा करावा.

या साठी शासनाने तुम्हाला २७ मे पर्यंत मुदत दिली आहे. जर तुम्ही या सर्व फॉर्म भरून दिले असतील व अजूनही तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लींक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पीएम किसान सम्मान निधि योजना –

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्ये साधारण चार जून पर्यंत आपल्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना चा 14 वा पत्ता व नमो शेतकरी मान सन्मान योजनेचा पहिला हप्ता दोन्ही हप्ते

PM Kisan Samman Nidhi Yojana –

  • पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडलेले हे खातं 48 तासांमध्ये आधार कार्ड लिंक केलं जाईल

पीएम किसान सम्मान निधि योजना

en.wikipedia.org

पीएम किसान (पीएम किसान सन्मान निधी योजना)

या योजनेबद्दल पुरेशी माहिती हवी असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टला भेट देऊ शकता.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 पीएम किसान सम्मान निधि योजना 2023?

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 पीएम किसान सम्मान निधि योजना 2023?

PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 पीएम किसान सम्मान निधि योजना 2023?

 

thank you

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!