'

Post Office FD Yojana 2023 पोस्ट ऑफिस मध्ये उघडा खाते व दरमहा मिळवा 2023?

24taasmarathi
4 Min Read

Post Office FD Yojana 2023

नमस्कार आज आपण आपल्या लेखात पाहणार आहोत कि पोस्ट ओफिस ने अशी नवीन योजना आलेली आहे.

कि या योजना मध्ये नक्की कोणती आहे, व या योजनेचा नक्की कोणता उद्देश आहे हे , आज आपण आल्या लेखात पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस ( fd )या योजनेची माहिती अशी आहे कि, १० वर्षावरील मुलांचा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेचा खाते ओपन करून लाभ घेऊ शकता.

या योजने तुम्ही दर महा २५०० रु (प्रति महिना ) मिळवू शकता.

मुलांच्या प्रवेशासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हि आनंदाची बातमी आहे. या मध्ये पोस्ट ऑफिस च्या अनेक योजना आहेत.

Post Office FD Yojana

आशा या पोस्ट ऑफिसच्या योजनेत एमआयएस हि बचत योजना आहे. ज्यामध्ये या योजनेत तुम्ही दरमहा एकदा गुंतवणूक करून व्याजाच्या सुरुपात तुम्ही लाभ घेऊ शकता.

या योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिस च्या भरपूर योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही जर १० वर्षाच्या किंवा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने हि खाते उघडू शकता. मुलांच्या नावाने हे पोस्ट ऑफिस हे उत्पन्न योजना घडलेले आहे. या मध्ये महिन्याला मिळणाऱ्या व्याजासाठी तुम्ही शुल्क हि भरू शकता.

Post Office FD Yojana

या योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट खाते तुम्ही उघडू शकता,

व या योजनेत १००० रुपये किंवा जास्तीत जास्त ४ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम जमा करता येते.

आता या योजनेचा व्याजदर ६.६% इतका मिळतो.

पोस्ट ऑफिस कर्ज योजना –

आशा प्रकारे तुम्हला लहान मुलांसाठी तुम्हाला ११०० रु मिळतील. व ते तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी वापरू शकता.

विशेष म्हणजे एक किंवा तीन संयुक्त खाते उघडू शकता, तुम्ही या खात्यात ३.५० लाख जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दर महिन्याला १९८५ रु हे तुम्हाला शिकणाऱ्या मुलांसाठी रक्कम मिळणार आहे.

या योजनेचा मुदत कालावधी हा ५ वर्षाचा असणार आहे, त्यानंतर हि योजना बंद केली जाऊ शकते.

तुम्हला २५०० रु कसे मिळणार हे आपण बघूया, तुम्ही तुमच्या १० वर्षाच्या मुलाच्या नावे २ लाख रु टाकले तर तुम्हाला व्याजाच्या ६.६ % व्याज दर आहे. व याचे ११०० रु होतील.

व हीच रक्कम तुम्हाला ५ वर्षात व्याजा प्रमाणे ६६ हजार रुपये जमा होतील.

पोस्ट ऑफिस कर्ज –

आता या योजनेच्या लाभ म्हणजे तुम्हला मिळणाऱ्या व्याजच्या पैशातून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना मुलांसाठी शाळेची फी ,

शिक्षणाचा खर्च, सहज यातून तुम्ही काढू शकता.

या योजनेचा कमाल मर्यादा हि ४. लाख असणार आहे.

हे तुम्ही रक्कम जमा केल्यावर तुम्हाला दरमहिन्याला २४७५ रु चा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता .

पोस्ट ऑफिसची खास योजना, या योजनेतून मिळतील १.८५ लाख रु. / Post office yojna

en.wikipedia.org

Shetkari Pension Yojana / शेतकऱ्यांना मिळणार आता १२ हजार रु?

Post Office FD Yojana 2023 पोस्ट ऑफिस मध्ये उघडा खाते व दरमहा मिळवा 2023?

Post Office FD Yojana 2023 पोस्ट ऑफिस मध्ये उघडा खाते व दरमहा मिळवा 2023?

Post Office FD Yojana 2023 पोस्ट ऑफिस मध्ये उघडा खाते व दरमहा मिळवा 2023?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!