'

Post office yojana 2023 पोस्ट ऑफिसची खास योजना, या योजनेतून मिळतील १.८५ लाख रु?

24taasmarathi
3 Min Read

Post office yojana 2023

आपण आजच्या लेखात पाहणार आहोत कि, पोस्ट ऑफिस ची काय नवीन योजना आहे, कि ज्यात तुम्हाला पण मिळतील. १.८५ लाख रु. चला तर पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोत .

पोस्ट ऑफिस ची या योजनेच्या माध्यमातून १.८५ लाख रु रक्कम व्याजातून किती मिळते. व याचा फायदा व लाभ नागरिकांना किती होणार आहे, हे सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस मार्फत अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात.

होय, भारत सरकारद्वारे पोस्ट ऑफिसच्या विविध योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या काही प्रमुख योजना येथे नमूद केल्या आहेत:

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात दूरसंचार सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना पोस्टमनद्वारे पत्रे, प्रवेशपत्रे, छापील साहित्य पाठवले जाते.

Post Office FD Scheme

पोस्ट ऑफिस या योजनेचे एक बचत योजनांबद्दल म्हणजेच मंथली इनकम स्कीम असे या योजनेचे नाव आहे.

एमआयएस खात्यात १ रक्कम तुम्हला जमा करता येते, व या खात्याचा कालावधी सुमारे ५ वर्ष असतो.

या योजनेत धर्म व्याज तुम्हाला मिळते, व्याज तुम्हाला किती मिळते. सविस्तर माहिती पाहूया.

दरवर्षी व्याज व मूळ रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. हि योजना होत येते, त्यांना मूळ रक्कम परत केली जाते.

पोस्ट ऑफिस योजना

या अल्पबचत योजनेचा व्याजदरात अर्थ मंत्रालयाने ३१ मार्च रोजी सुधारणा केली आहे. या नंतर या योजनेत ७.१% व्याज मिळत होते

आता या योजने वार्षिक ७.४% इतके वार्षिक व्याज मिळणार आहे, व यात कोणता हि बदल केला जाणार नाही.

१.८५ लाखाची रक्कम हि तुम्हाला ५ वर्ष मिळणार आहे,

पोस्ट ऑफिस च्या गुंतवनिकी पोस्ट ऑफिस मंथली स्कीम कॅल्क्युलेटर नुसार तुम्ही गुंतूकदार असाल, ज्या या योजनेत ०५ लाख रु गुंतवले. त्याला दर महा ३०८३ रु इतकी मिळतात.
हि रक्कम पुढील ५ वर्ष उपलब्ध आहे, अर्थसंकल्प २०२३ नुसार पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खात्यात आणखी एक बदल करण्यात आला आहे.

या बदलानुसार वित्त विधेयक २०२३ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

magel tyala shettale yojana anudan/मागेल त्याला शेततळे योजना २०२३

en.wikipedia.org

Post office yojana 2023 पोस्ट ऑफिसची खास योजना, या योजनेतून मिळतील १.८५ लाख रु?

Post office yojana 2023 पोस्ट ऑफिसची खास योजना, या योजनेतून मिळतील १.८५ लाख रु?

Post office yojana 2023 पोस्ट ऑफिसची खास योजना, या योजनेतून मिळतील १.८५ लाख रु?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!