'

Pradhan Mantri Kusum Solar Pump शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2023?

24taasmarathi
4 Min Read

Pradhan Mantri Kusum Solar Pump

कुसुम सोलर पंप योजना

केंद्र सरकार देणार ९०% अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर पंप.

नमस्कार, आजचा विषय आपण आपल्या लेखात पाहणार आहोत, कि शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे.

खरं तर केंद्र सरकारकडून आता सोलर पंप म्हणजे कुसुम सोलर पंप हि योजना महत्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोलर पंप हे ९०% अनुदानावर देण्यात येणार आहे.

आता कुसुम सोलर पंप योजना 2023

या योजनेची आपण नोंद घायची आहे, कि हि योजना नक्की काय आहे, व या योजनेबद्दल काय निर्णय आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Pradhan Mantri Kusum Solar Pump शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2023?

कुसुम सोलर पंप

या बाबत असा निर्णय असा आहे कि, यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे ३० – ३० टक्के अनुदान देते. व बाकीचे ३०% अनुदान शेतकरी बँक द्वारे कर्ज घेऊ शकतात.

खरं तर देशातील बहुतांश भागात पाण्याची कमतरतेमुळे आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्याने, तसेच चालू पिकामध्ये उत्पनात घट होत चालल्याने सरकारने हि योजना काढली आहे.

 

आता कुसुम सोलर पंप योजना 

वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत, या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार व राज्य शासनाकडून आनेक सिंचनाच्या योजना राबवत आहेत.

या अंतर्गत शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर योजना ९०% अनुदानावर देऊन, सोलर पंप बसवण्याचे सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या बाबत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कोणती हि अडचण येणार नाही, त्या साठी शाशनाचा कोणता निर्णय आहे, व अर्ज कोठे व कसा करावा लागतो.

हे आपण पुढे बघणार आहोत.

Solar Pump Yojna

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना हि महाराष्ट्र मध्ये सुरु झालेली आहे. तर कुसुम सोलर पंप हि योजना एससी, एसटी कॅटेगिरीतील लाभार्त्यांसाठी ९५% अनुदान. तसेच इतर कॅटेगिरीतील लाभार्त्यांसाठी ९०% अनुदानावर सोलर पंप योजना सुरु करण्यात आली आहे.

कुसुम सोलर पंप नवीन दर –

नवीन सोलर पंप नवीन दर जाहीर केले आहेत, ३ hp डीसी पंपसाठी १९३८०३ रुपये खर्च तर ५ hp डीसी पंपसाठी २६९७४६ रुपये. तर ७ hp डीसी पंपसाठी ३७४४०२ रुपये खर्च येत होता.

तर कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागतात. हे जाणून घेऊया.
खुला वर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत १७०३०रु GST (१३.८%) २३५०रु. एकूण लाभार्थी हिस्सा १९३८० रुपये भरावा लागेल.

यासाठी कोणकोणती कागद पत्र लागतात –

  1. ७/१२ उतारा
  2. विहीर कूपनलिका
  3. शेत असल्याचा ७/१२ नोंद असणे
  4. एकापेक्षा जास्त नावे असतील तर भोगवाटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र २०० रुपयाच्या
  5. मुद्र्णक कागद पत्र सादर करणे बंधन कारक आहे.
  6. आधारकार्ड, कॅन्सल केलेला चेक, बँक पासबुक झेरॉक्स, व फोटो
  7. शेत, जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास नाहारकत प्रतिज्ञा पत्र

ह्या सर्व कागद पत्र तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे.

या योजनेसाठी किती पैसे भरावे लागणार आहे, हे आपण जाणून घेऊया.
तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्च व एकूण पंपाची किंमत आहे.

३ hp पंप खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९३८०३ रुपये भरावे लागत होते, या योजनेत लाभर्त्याना १८३८० रुपये फक्त भरावे लागणार आहेत.

५ hp पंप खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना २६९७४६ रुपये भरावे लागत होते, या योजनेत लाभर्त्याना २६९७५ रुपये फक्त भरावे लागणार आहेत.

७ hp पंप खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३७४००० रुपये भरावे लागत होते, या योजनेत लाभर्त्याना ३७४४० रुपये फक्त भरावे लागणार आहेत.

Special Scheme of LIC/आत मुलीच्या लग्नासाठी मिळणार २१ लाख रुपये?

en.wikipedia.org

Pradhan Mantri Kusum Solar Pump शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2023?

Pradhan Mantri Kusum Solar Pump शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2023?

Pradhan Mantri Kusum Solar Pump शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2023?

Pradhan Mantri Kusum Solar PumpPradhan Mantri Kusum Solar Pump Pradhan Mantri Kusum Solar Pump

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!