'

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana केंद्र सरकारची नवीन योजना 2023?

24taasmarathi
3 Min Read
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

केंद्र सरकारची नवीन योजना  आता फक्त १२ रू भरून मिळवा २ लाख रुपये.

केंद्र सरकारची नवीन योजना आली आहे कि ज्यात आपण आता फक्त वर्षाला १२ रू भरून मिळवा २ लाख रुपये मिळवू शकतो .नक्की हि योजना कोणती आहे , आणि आपण यात पाहणार आहे कि नागरिकांना कोणता फायदा होणार आहे, आणि या साठी कोण पात्रता आहेत,

यासाठी कोण कोणती कागद पत्रे लागतात, व ऑनलाईन अर्ज कसा करायचा, हे सर्व प्रोसेस आपण पुढे बघनार आहोत.

योजनांपैकीच एक योजना जिचे नाव पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे या योजनेची सुरुवात २०१५ साली करण्यात आली.

या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांचा विमा उतरवला जातो जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात येते.

या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी नागरिक असतील जे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhanmantri Suraksha Bima Yojana in Marathi वैशिष्ट्य काय आहेत, Pradhanmantri Suraksha Bima Scheme

  • लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • देशातील 16 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व बचत खाते बँक धारक या योजनेला लाभ घेऊ शकतात.
  • ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्याच्याजवळ स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यातून अथवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेता येतो.

  • लाभार्थ्यांच्या बचत खात्यातून या योजने अंतर्गत दरवर्षी बारा रुपये वजा केली जाते.
  • ही योजना 1 वर्ष विमा संरक्षण देते त्यां नंतर लाभार्थ्यास या योजनेसाठी नूतनीकरण करावे लागते.
  • विमाधारकाचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यावर सदर विमा संरक्षण योजना संपुष्टात येते.
  • विमाधारकाच्या बचत खात्यात जर विमा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम (12/- रुपये) नसेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
  • विमाधारकाचे बचत खाते काही कारणामुळे बंद झाले असेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
  • योजनेचा कालावधी दरवर्षी एक जुन ते 31 मे असा आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना-

पॉलिसीधारकाचा अपघात किंवा मृत्यू , अपंगत्व आल्यास २ लाखाची रक्कम दिली जाते. या योजनेचा PMSBY तुम्ही कसा लाभ घेऊ शकता व कोणत्या बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत खात्याचा तपशील द्यावा लागतो, व दर महिन्याला तुमचं खात्यातून १रु प्रीमियम कापला जातो, म्हणजे वर्षाला १२ रु प्रीमियम कापला जातो.

येथे क्लिक करून तुम्ही योजनेची अधिकृत माहिती पाहू शकता.

Solar pump Yojana for ST 2022 | सोलर पंप योजनेला नवी मंजुरी

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!